• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात गुणवत्ता वाढी साठी प्रयत्न करा- सिईओ दिलीप स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 28, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यात गुणवत्ता वाढी साठी प्रयत्न करा- सिईओ दिलीप स्वामी
0
SHARES
0
VIEWS

“ हर घर तिरंगा”साठी ५ लाख तिरंगा झेडेंचे नियोजन

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रमा साठी पाच लाख झेंडे पुरविणे बाबत नियोजन सुरू आहे. गृहभेटी देऊन दि.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घर व शासकीय कार्यालयावर 4 लाख तिरंगा झेंडा उभारणे साठी नियोजन केले आहे. भारताचा अमृत महोत्सवा निमित्त गुणवत्ता वाढी साठी प्रयत्न करा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. पंढरपूर स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांतील प्राथमिक शाळा मधील केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची कार्यशाळेत मार्ग दर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक डाॅ. किरण लोहार, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) भास्कर बाबर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, सुहास गुरव, हरीश राऊत, अतहर दफेदार, ग्यान प्रकाश फाऊंडेशन चे संभाजी रोडे, प्राचार्च डाॅ. रामचंद्र कोरडे, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, मंगळवेढा चे गटशिक्षणाधिरी बजरंग पांढरे उपस्थित होते.

शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा – सिईओ स्वामी

पालक मेळावा घेऊन त्यांना दशसुत्री समजावून सांगा. मुले आहेत तर शाळा आहे. शाळा आहे तुम्ही आहात असा सल्ला शिक्षकांना दिला. पटसंख्या वाढली म्हणजे पगार वाढली का? मुले शाळेतून काढली शिक्षकांचे काय अस्तित्व आहे. याचा विचार करा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. पटसंख्या वाढविण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो.
40 लाख लोकसंख्या असेलेले जिल्ह्सात फक्त ४३ मुले शाळा बाह्य आहेत याबाबत विचार करणे सारखी गोष्ट आहे. शोध घ्या. शाळे पासून वंचित मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.

सिईओंनी दिले हात धुणेचे प्रात्यक्षिके ..!

शिक्षणाची दशसुत्री या कार्यक्रमा मघ्ये आरोग्य व स्वच्छतेचे महत्व समजावून सांगताना त्यांनी हात धुणेचे प्रात्यक्षिके करून दाखविली. कोरोनाने डोळे उघडले नंतर आपण स्वच्छतेकडे वळलो असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगून हात धुण्याचे प्रात्यक्षिके करून त्यांनी उपस्थित मुख्याध्यापक यांना प्रबोधन करून विद्यार्थाच्या आरोग्याची व स्वच्छतेची काळजी घेणेचे आवाहन केले.

हर घर तिरंगा”साठी4 लाख तिरंगा झेडेंचे नियोजन
सोलापूर जिल्ह्सात दि.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रमा साठी पाच लाख झेंडे पुरविणे बाबत नियोजन सुरू आहे. गृहभेटी देऊन दि. दि.11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घर व शासकीय कार्यालयावर ५ लाख तिरंगा झेंडा उभारणे साठी नियोजन केले आहे.

Previous Post

वीज वितरण कंपनीने सर्व ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करावा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Next Post

उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत निघाले

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत निघाले

उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत निघाले

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026