• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

परभणीत रविवारी राज्यव्यापी लिंगायत धर्म महामोर्चा; सोलापुरातून हजारो शरण जाणार : विजयकुमार हत्तुरे

Yes News Marathi by Yes News Marathi
October 20, 2021
in मुख्य बातमी
0
परभणीत रविवारी राज्यव्यापी लिंगायत धर्म महामोर्चा; सोलापुरातून हजारो शरण जाणार : विजयकुमार हत्तुरे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : लिंगायत धर्माची संविधानिक मान्यता रद्द झाल्याने लिंगायत धर्म बांधवांना धार्मिक अल्पसंख्याकांच्या कोणत्याही सवलती आणि हक्क मिळत नाहीत. त्यामुळे लिंगायत धर्माला संविधानिक मिळण्यासाठी आणि राज्यस्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी रविवार, दि.24 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता परभणी येथे  राज्यव्यापी लिंगायत धर्म महामोर्चा होणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी दिली. या मोर्चाला शहरातून हजारो बांधव जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या महामोर्चात राज्यातील व देशातील प्रमुख धर्मगुरु व समाज बांधव सहभागी होणार आहे. लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठीची राज्य सरकारने केंद्र सरकारकडे त्वरित शिफारस करावी, राज्यातील लिंगायत धर्मियांना, धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा जाहीर करावा, लिंगायत बेरोजगार युवकांच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, मंगळवेढा येथील मंजूर असलेल्या महात्मा बसवण्णांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे, लिंगायत आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्यामृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, परभणी शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा शासनातर्फे उभा करावा आदी मागण्यांसाठी लिंगायत महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून हजारो लिंगायत समाजबांधव परभणीकडे शनिवारी रवाना होणार आहेत. महामोर्चाची राज्यव्यापी जय्यत तयारी करण्यात येत आहे, असेही हत्तुरे म्हणाले.

या राज्यव्यापी महामोर्चात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  हत्तुरे यांनी केले आहे. यावेळी लिंगायत समन्वय समितीचे शहर समन्वयक सकलेश बाभुळगावकर, विकास मरगुर राजकुमार व्हनकोरे, धोंडाप्पा तोरणगी, श्रीशैल शेट्टी, बसवराज चाकाई, नागेश पडनुरे, भीमाशंकर बिराजदार, आदी उपस्थित होते

Previous Post

उजनी धरण @100 टक्के… महापौरांनी केले जलपूजन

Next Post

समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी मानणारा महानायक श्रीकृष्ण – विवेक घळसासी

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी मानणारा महानायक श्रीकृष्ण – विवेक घळसासी

समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी मानणारा महानायक श्रीकृष्ण - विवेक घळसासी

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026