• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासकीय मैदान नेहरु नगर येथे अत्याधुनिक 400 मी. धावण मार्गाच्या कामास सुरूवात

Yes News Marathi by Yes News Marathi
March 4, 2021
in इतर घडामोडी
0
शासकीय मैदान नेहरु नगर येथे अत्याधुनिक 400 मी. धावण मार्गाच्या कामास सुरूवात
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत शासकीय मैदान नेहरु नगर, विजापूर रोड येथे अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे आठ लेनचे 400 मी धावण मार्गाचे काम सोलापूरातील आंतरराष्ट्रीय मानांकित प्राप्त प्रिसिजन फौंडेशनचे यतिन शहा यांच्या सेस फंडातुन करण्यात येत आहे. त्या कामाचे उद्घाटन स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, म.न.पा. उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या शुभ हस्ते कुदळ मारुन करण्यात आले. या मैदानावर प्रिसिजनच्या वतीने जुन्या इमारतीचे बळकटीकरण करुन त्यास रंग रंगोटी करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या वतीने मैदानावर खेळाडूंसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वच्छतागृह व मैदानाच्या कडेने दिवा बत्तीची सोय व लॉन इत्यादी कामे नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांच्या प्रयत्नातुन करण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय मैदान नेहरु नगर येथे राज्य व राष्ट्रीय स्पर्धा घेणे सोईचे होईल व आपल्या सोलापूरातील ॲथलेटिक्स खेळाडूंना त्याचा फायदा होईल. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी दिली.
उपरोक्त कामाच्या शुभारंभाच्या प्रसंगी स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, म.न.पा. उपायुक्त धनराज पांडे, प्रशांत जोशी, ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार, प्रिसिजन फौंडेशनच्या वतीने मोहसीन आत्तार तसेच जॉगर्स क्लबचे अध्यक्ष कांबळे,धनशेट्टी मामा, शाबादे, प्रशांत जामगुंडे, शासकीय मैदान नेहरु नगरचे प्रमुख शासकीय राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव, मैदान सेवक नागेश सोनटक्के, राष्ट्रीय खेळाडू रवि राठोड, सुनिल जाधव, विशाल करजकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सत्येन जाधव, क्रीडा मार्गदर्शक यांनी केले.

Previous Post

उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन – हेमंत सानप

Next Post

वंचितांच्या ‘स्नेहग्राम’मध्ये अवतरणार शिक्षणाची गंगा

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
Next Post
वंचितांच्या ‘स्नेहग्राम’मध्ये अवतरणार शिक्षणाची गंगा

वंचितांच्या 'स्नेहग्राम'मध्ये अवतरणार शिक्षणाची गंगा

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026