• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरात जागोजागी स्पीडब्रेकर आणि खड्डेच खड्डे…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 9, 2022
in सडेतोड
0
सोलापूर शहरात जागोजागी स्पीडब्रेकर आणि खड्डेच खड्डे…
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे एकीकडे खड्डेच खड्डे असलेले रस्ते आणि दुसरीकडे जागोजागी बसविण्यात आलेले स्पीड ब्रेकर यामुळे वाहन चालवणे मुश्कील बनले आहे. काही नगरसेवकांच्या दबावापोटी अधिकारी मनमानी पद्धतीने वाटेल त्या ठिकाणी स्पीडब्रेकर बसत आहे त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे मुश्कील झाली आहे काही ठिकाणी तर रबर च्या हार्ड स्लिप असलेले स्पीड ब्रेकर बसविण्यात आल्यामुळे वारंवार याठिकाणी अपघात होऊ लागले आहेत स्मार्ट सिटी कंपनी ने महिनोन्महिने खोदून ठेवलेले रस्ते साईडच्या न भरलेल्या पट्ट्या आणि जागोजागी खोदकाम व स्पीड बेकर याचा मोठा त्रास वाहनधारकांना होत असून याच ठिकाणी आता अपघात होऊ लागली आहेत याकडे सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी पुढे येत आहे

Previous Post

राज्यात नर्सरी हब सुरु करण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावा – कृषीमंत्री दादाजी भुसे

Next Post

साखरेचे खाणार… त्याला महाराष्ट्र देणार….!

Related Posts

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
आपले ‘गुरुजी’ शाळेतील भिंतीवर ‘लटकणार’ !
मुख्य बातमी

आपले ‘गुरुजी’ शाळेतील भिंतीवर ‘लटकणार’ !

September 1, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
सिद्धेश्वर तलाव परिसर उध्वस्त करण्याचे आणखी काम सुरूच…
सडेतोड

सिद्धेश्वर तलाव परिसर उध्वस्त करण्याचे आणखी काम सुरूच…

August 19, 2022
तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री, भाजपकडून सोलापूरला ठेंगा
सडेतोड

तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री, भाजपकडून सोलापूरला ठेंगा

August 9, 2022
शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !
सडेतोड

शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !

July 15, 2022
Next Post
साखरेचे खाणार… त्याला महाराष्ट्र देणार….!

साखरेचे खाणार... त्याला महाराष्ट्र देणार....!

ताज्या बातम्या

महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण

महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण

September 28, 2026
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

September 28, 2026
माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026