• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

साखरेचे खाणार… त्याला महाराष्ट्र देणार….!

Yes News Marathi by Yes News Marathi
February 9, 2022
in इतर घडामोडी
0
साखरेचे खाणार… त्याला महाराष्ट्र देणार….!
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : देशात यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक उसाचे गाळप होणार आहे. दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदाच्या वर्षी ऊस -ऊसच आहे त्यामुळे मराठवाड्यातील कारखाने मे अखेरपर्यंत चालतील असा अंदाज आहे. राज्यात 197 साखर कारखाने सुरू असून त्यांनी आजवर शंभर दिवसात सात कोटी 72 लाख 93 हजार टन उसाचे गाळप केले आहे. सोलापूरात सर्वाधिक म्हणजे 46 कारखाने सुरू असून त्यांनी एक कोटी 83 लाख टन उसाचे गाळप केले आहे ऊस गाळपात तसेच साखर उत्पादनामध्ये सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे अहमदनगर आणि नांदेड मध्ये प्रत्येकी 27 कारखाने सुरू आहेत तर कोल्हापुरात 36 आणि पुण्यामध्ये 29 कारखाने सुरू आहे औरंगाबाद मध्ये 25 कारखाने सुरू आहेत त्यामुळे यंदाच्या वर्षी उच्चांकी साखर उत्पादन महाराष्ट्र राज्यात होणार असून साखरेचे भाव कोसळतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे

Previous Post

सोलापूर शहरात जागोजागी स्पीडब्रेकर आणि खड्डेच खड्डे…

Next Post

तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

Related Posts

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन
इतर घडामोडी

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
इतर घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
इतर घडामोडी

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 2, 2026
वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!
इतर घडामोडी

वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!

June 1, 2026
जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
इतर घडामोडी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!
इतर घडामोडी

गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!

May 30, 2026
Next Post
तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

ताज्या बातम्या

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

June 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026