• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोमाणी ह्युंदाई ने सोलापुरात विकल्या 185 कार…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 3, 2025
in इतर घडामोडी
0
दसऱ्याच्या मुहूर्तावर सोमाणी ह्युंदाई ने सोलापुरात विकल्या 185 कार…
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरातील होटगी रोडवरील सोमाणी ह्युंदाई शोरूमने यावर्षी वाहन विक्रीचा नवा उच्चांक स्थापित केलाआहे. यंदा जीएसटी कपातीमुळे विक्रीत प्रचंड वाढ झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर काल सोलापूर आणि अकलूज येथे असलेल्या सोमाणी ह्युंदाईच्या शोरूम मधून 185 कार बुकिंग झाले आहे विशेष.

ह्युंदाईच्या विक्रीत एसयूव्ही मॉडेल्ससह क्रेटा, अल्काजर, आणि एक्सटर या गाड्यांना मोठी पसंती मिळत आहे. कंपनीने जीएसटी घटवल्याने किमतीत कपात करण्यात आली असल्याची माहिती सेल्स मॅनेजर बाळू हद्दीमनी यांनी दिली. यामुळे ह्युंदाई कारच्या किमती परवडणाऱ्या झाल्या आहे. क्रेटा स्टँडर्ड (७२१४५ रु कमी), क्रेटा एनलाईन(७१७६२ रु कमी), अल्काजर एसयूव्ही (७५३७६ रुकमी), व्हेन्यू (१२३६५९ रुपयापर्यंत स्वस्त), आय २० व एक्सटर ( ९८००० रुपये कमी यासह ग्रँड आय १० व ऑराच्या (अनुक्रमे ७३००० रु व ७८००० रु कमी) खरेदी किमतीत मोठ्या प्रमाणात सूट मिळाली आहे. सोमाणी ह्युंदाईचे संचालक केतन सोमाणी यांच्या मार्गदर्शनामुळे विक्री वाढीस मोठा हातभार लागल्याचे अमोल जाधव यांनी नमूद केले

Previous Post

जुळे सोलापुरात 40 फुटी रावण दहन पाहण्यासाठी झाली मोठी गर्दी..

Next Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कलबुरगि आणि शहाबाद स्थानकांवर बीदर-बेंगलूरू छावनी विशेष गाड्या थांबतील…

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कलबुरगि आणि शहाबाद स्थानकांवर बीदर-बेंगलूरू छावनी विशेष गाड्या थांबतील…

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कलबुरगि आणि शहाबाद स्थानकांवर बीदर-बेंगलूरू छावनी विशेष गाड्या थांबतील…

ताज्या बातम्या

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026