• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कलबुरगि आणि शहाबाद स्थानकांवर बीदर-बेंगलूरू छावनी विशेष गाड्या थांबतील…

by Yes News Marathi
October 3, 2025
in इतर घडामोडी
0
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कलबुरगि आणि शहाबाद स्थानकांवर बीदर-बेंगलूरू छावनी विशेष गाड्या थांबतील…
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रेल्वे बीदर आणि बेंगलूरू छावनी दरम्यान विशेष रेल्वे सेवा चालवणार आहे. या विशेष गाड्या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कलबुरगि आणि शहाबाद या दोन स्थानकांवर थांबतील.

बीदर – बेंगलुरू छावनी विशेष

  • ०७०६३ विशेष गाड्या ०४.१०.२०२५ रोजी दुपारी २:४० वाजता बीदरहून निघतील आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:०० वाजता बेंगळुरू छावनी येथे पोहोचतील.
  • ०७०६४ विशेष गाड्या ०५.१०.२०२५ रोजी रात्री १०:३० वाजता बेंगळुरू छावनी येथून निघतील आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २:४० वाजता बीदर येथे पोहोचतील.

थांबे: हुमनाबाद, कमलापुर, कलबुरगि, शहाबाद, यादगिर, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंतकल, अनंतपुर, धर्मवरम और येलहंका.

रचना: १ एसी-२ टियर, २ एसी-३ टियर, १७ स्लीपर क्लास, २ जनरल सेकंड क्लास आणि २ लगेज कम ब्रेक व्हॅन. (२४ कोच)

आरक्षण आणि बुकिंग: ०७०६३/०७०६४ या विशेष गाड्यांसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्क आकारले जाऊ शकते.

अनारक्षित कोचसाठी बुकिंग स्टेशनवरील बुकिंग काउंटर आणि UTS अॅपद्वारे देखील करता येते.

प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांसह प्रवास करण्याची विनंती केली जाते.

या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

Previous Post

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोमाणी ह्युंदाई ने सोलापुरात विकल्या 185 कार…

Next Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते २५ घंटागाड्यांचे लोकार्पण..

Next Post
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते २५ घंटागाड्यांचे लोकार्पण..

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते २५ घंटागाड्यांचे लोकार्पण..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In