• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आयटीआय मध्ये सोलर टेक्निशियन अभ्यासक्रमाला मान्यता…

Yes News Marathi by Yes News Marathi
August 5, 2025
in इतर घडामोडी
0
आयटीआय मध्ये सोलर टेक्निशियन अभ्यासक्रमाला मान्यता…
0
SHARES
0
VIEWS

10 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

सोलापूर – शासकिय आयटीआय मध्ये NCVT नवी दिल्ली अतंर्गत सोलर टेक्निशियन (Electrical) या व्यवसायाची मान्यता मिळालेली आहे. शासकिय आयटीआय मध्ये ५ व्या प्रवेश फेरी अंतर्गत या चालू वर्षापासून नव्याने सोलर टेक्निशियन (Electrical) हा एक वर्ष कालावधीचा कोर्स प्रवेशासाठी उपलब्ध झालेला असल्याचे महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस आर भालचिम यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 यासाठी शैक्षणिक अर्हता १० वी उत्तीर्ण असून प्रवेशाकरिता उपलब्ध जागा २० आहेत.  ऑन लाईन प्रवेश अर्ज करण्यची मुदत 10 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. प्रवेश इच्छूक उमेदवारांना अर्ज कोणत्याही ऑन लाईन स्त्रोतामधून भरता येईल.  सौर उर्जेचे मुलभुत ज्ञान, सोलर पॅनलची उभारणी, सोलार सिस्टीमचे मेटेनन्स, ग्रीन एनर्जी पध्दती असे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

 सोलर टेक्निशियन व्यवसाव पुर्ण केल्यानंतर स्वतःचे सोलार इंस्टॉलेशन व्यवसाय सुरु करता येतो तसेच सोलार प्रॉडक्ट डिलरशिप,सोलार मेंटेनन्स सर्व्हिस अशा प्रकाराचे स्व॑यरोजगार करता येतो विद्यार्थ्यांनी खात्रीचा रोजगार किंवा स्व॑यरोजगार उपलब्ध होण्यासाठी आय.टि.आय.मध्ये प्रवेश घेण्याचे अवाहन प्राचार्य, शासकिय आयटिआय सोलापूर, यांनी केले आहे.
Previous Post

राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा – आ.रोहित पवार

Next Post

प्रधानमंत्री पिक विमा योजना;खरीप हंगाम 2025 मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ…

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
प्रधानमंत्री पिक विमा योजना;खरीप हंगाम 2025 मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ…

प्रधानमंत्री पिक विमा योजना;खरीप हंगाम 2025 मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...

ताज्या बातम्या

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026