• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महिला संघाचा रिक्रिएशन पुणे संघवर मात

Yes News Marathi by Yes News Marathi
April 16, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर महिला संघाचा रिक्रिएशन पुणे संघवर मात
0
SHARES
0
VIEWS

पुणे येते सुरु असलेल्या महिला वरिष्ठ गटाच्या सुपर लीग सामने सुरु असुन आज झालेल्या सोलापूर विरुद्ध रिक्रीशन पुणे सामन्यात सोलापूर संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. सोलापूर संघाने 50 ओव्हर मध्ये 4 बाद 258 धावा केले. त्यात साक्षी वाघमोडे 87 धावा. प्रतिभा माशाले 70 धावा, आर्या उमाप 32 धावा, गौरी पाटील 27 धावा केले.

रिक्रीशन संघाने 42.5 ओव्हर मध्ये सर्व बाद 158 धावा केले. त्यात श्रेया जमखंडे 22 धावा. दिव्यांनी वारडकर 19 धावा.सोलापूर संघाकडून भक्ती पवार 28/3 बळी. साक्षी वाघमोडे 19/2 बळी,स्नेहा शिंदे 17/2 बळी घेतले. हा सामना सोलापूर महिला वरिष्ठ संघाने 120 धावानी जिंकला. या विजयी संघास सोलापूर डिस्ट्रिक्ट अससोसिएशन चे अध्यक्ष:-दिलीपराव माने, मा चेअरमन.रणजितसिंह मोहिते पाटील, व्हाईस:- चेअरमन श्रीकांत मोरे, सचिव धैर्यशील मोहिते पाटील, सचिव चंद्रकांत रेबूरसू, खजिनदार संतोष बडवे, आणि अससोसिएशन सर्व पदाधिकारी या विजयी संघास शुभेच्छा दिल्या.

Previous Post

सोलापूरचा पारा ४३ अंशांच्या पार उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..!

Next Post

विधान परिषदेचे कोण होणार नऊ आमदार याची उत्सुकता…!

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
Next Post
विधान परिषदेचे कोण होणार नऊ आमदार याची उत्सुकता…!

विधान परिषदेचे कोण होणार नऊ आमदार याची उत्सुकता…!

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026