• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरात शनिवार व रविवार संगीत प्रतिभा महोत्सव

Yes News Marathi by Yes News Marathi
March 2, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूरात शनिवार व रविवार संगीत प्रतिभा महोत्सव
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर येथील दुर्लभ सुंन्द्रीवाद्या कला अकादेमी सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार केंद्रीय संगीत नाटक अकादेमी मल्हार डिजीटल रामेश्‍वर गुरव गितांजली पेन्ट कंपनी व हॉटेल ऐश्‍वर्या यांच्या संयुक्त विद्यमाने 4 व 5 मार्च रोजी संगीत प्रतिभा महोत्सव, बालगंधर्व संगीत महोत्सव आयोजन करण्यात आलेल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पंडित भिमण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवार 4 मार्च 2023 रोजी सांयकाळी 5.30 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय लोकमान्य टिळक सभागृह (अ‍ॅम्पी थिएटर) येथे मा. शितल तेली-उगले मॅडम आयुक्त- सोलापूर महानगरपालिका व डॉ. राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर, नंदु भराडीया, शशिकांत पाटील, विजयदादा साळुंके, प्रशांत बडवे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होईल. शाश्‍वती चव्हाण, के. रोहन नायडू, प्रितमदास अमिरखान, कृष्णेद्र वाडीकर, युवराज सोनार, सतेज करदीकर यांना युवा गंधर्व पुरस्कार प्रदान केला जाईल. प्रत्येकी 11000/- रुपये सन्मान चिन्ह, शाल,श्रीफळ असे पुरस्कार स्वरुप आहे.

यावेळी महोत्सवाची सुरुवात पाचव्या पिढीचे बाल कलाकार मास्टर व्यंकटेशकुमार जाधव मास्टर सिद्राम जाधव, कलाश्री जाधव, शंकुतला जाधव यांचे सामुहिक सुंन्द्रीवादन यांना नितीन दिवाकर तबल्याची साथ करतील. तसेच यावेळी पुण्याचे शाश्‍वती चव्हाण यांचे शास्त्रीय गायन यांना नितीन दिवाकर तबला व ओंकार पाठक संवादिनीची साथ करतील. छत्तीसगडहून आलेले के. रोहन नायडू वायोलीन वादन गणेश तानवडे तबल्याची संगत करतील. दिल्लीहून आलेले प्रितमदास याचे भरतनाट्यम नृत्य सादर होईल.

रविवार 5 मार्च 2023 सकाळी 9.30 वाजता सोलापूरच्या गानकौस्तुभ कनिष्का शिवपुजे याचे शास्त्रीय गायन नितीन दिवाकर तबला ओंकार पाठक याचे संवादिनी साथ भोपाळचे अमिरखान यांचे सरोद वादन यांना पंडित उदय मोजुमदार तबला साथ करतील. मुंबईचे युवा प्रतिभा बासरीवादक युवराज सोनार सतेज करंदीकर यांचे बासरी जुगलबंदी होणार अभिषेक भोसले तबला साथ करतील. किराणा घरण्याचे युवा प्रतिभा गायक कृष्णेंद्र वाडिकर यांचे शास्त्रीय गायन अविनाश पाटील तबला संगत तर ओंकार पाठक संवादिनी साथ करतील. जगदीश पाटील या संपुर्ण संगीत महोत्सवाचे सुत्रसंचालन करतील या दोन्ही दिवसाचे कार्यक्रम हिराचंद नेमचंद वाचनालय लोकमान्य टिळक अ‍ॅम्पी थिएटर येथे होत असून हा महोत्सव सर्वासाठी खुले व मोफत आहे.

तरी कला रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन पंडित भिमण्णा जाधव यांनी केले. पत्रकार परिषदेस संस्थेचे पदाधिकारी राजाराम जाधव, जगदीश पाटील, नितीन दिवाकर, लक्ष्मण जाधव, विश्‍वनाथ जाधव उपस्थित होते. 

Previous Post

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाकडून समिती गठीत, निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे समितीचे अध्यक्ष

Next Post

सई ताम्हणकरने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

Related Posts

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
Next Post
सई ताम्हणकरने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

सई ताम्हणकरने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

September 7, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026