• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जैवविज्ञानमधील संशोधन व प्रशिक्षणासाठी सोलापूर विद्यापीठाचा दोन संस्थांशी सामंजस्य करार!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 12, 2024
in इतर घडामोडी
0
जैवविज्ञानमधील संशोधन व प्रशिक्षणासाठी सोलापूर विद्यापीठाचा दोन संस्थांशी सामंजस्य करार!

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील जैवविज्ञान संकुलाने सीमा बायोटेक, कोल्हापूर आणि भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे, जैवविज्ञान संकुलाचे संचालक प्रा. विकास पाटील, सीमा बायोटेकचे संचालक विश्वास चव्हाण, इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चरचे डॉ. पुरुषोत्तम पाथरोटी, कायदा अधिकारी ऍड. जावेद खैरदी व अन्य.

0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि. 12- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन व प्रशिक्षणासाठी सीमा बायोटेक, कोल्हापूर आणि भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर, सोलापूर या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ व्यवस्थापन सभागृहात झालेल्या कराराप्रसंगी कुलसचिव योगिनी घारे, जैवविज्ञान संकुलाचे संचालक प्रा.डॉ. विकास पाटील, सीमा बायोटेकचे संचालक विश्वास चव्हाण, इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चरचे डॉ. पुरुषोत्तम पाथरोटी, विद्यापीठाचे कायदा अधिकारी ऍड. जावेद खैरदी तसेच जैवविज्ञान संकुलामधील डॉ. प्रिया अय्यर, डॉ. रोहिणी शिवशरण, राजश्री अक्कलकोटे आदी उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन व प्रशिक्षण मिळावे, या हेतूने या दोन संस्थांशी करार करण्यात आले. सीमा बायोटेकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी तसेच टेक्नॉलॉजी ट्रान्सफर याविषयी अधिक अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर त्यांच्या बांबू प्रकल्प संशोधनावरही विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल, असे प्रा. डॉ. विकास पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्चच्या विविध प्रकल्प व उपक्रमांविषयी विद्यार्थ्यांना संशोधन व अभ्यास करण्यास मिळणार आहे. त्यांच्या मिलेट रिसर्च (तृणधान्य संशोधन) याविषयी नवीन तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची संधी मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

सोमेश्वर यांनी जाणून घेतल्या द्वारका नगरातील समस्या…

Next Post

अशी होती सिताराम येचुरी यांची राजकीय कारकीर्द

Related Posts

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

September 21, 2026
पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
Next Post
अशी होती सिताराम येचुरी यांची राजकीय कारकीर्द

अशी होती सिताराम येचुरी यांची राजकीय कारकीर्द

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026