सोलापूर: दक्षिण सोलापूरचे भावी आमदार सोमेश वैद्य यांची कामगिरी जोरदार सुरू आहे प्रत्येक गावात कॉर्नर बैठका प्रत्येक नगरात चहापाणी प्रत्येक नगरातील समस्या जवळपास दोन ते तीन महिन्यापासून नागरिकांच्या नगरातील समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.. सोमेश वैद्य म्हणाले की फक्त तुमची मला साथ असू द्या.. तुमच्या नगराचा विकास आचारसंहितेपूर्वी पूर्ण करून देतो असे आश्वासन दक्षिणचे भावी आमदार सोमेश वैद्य यांनी दिली आहे..
यावेळी द्वारका नगरातील काही महिलांनी सोमेश वैद्य साहेब आपणास आमच्या द्वारका नगरातील महिलांचा आपणास संपूर्ण पाठिंबा आहे , फक्त निवडणुकीत लढा असा विश्वास सोमेश वैद्य यांना द्वारका नगर येथील महिलांनी दिला आहे..
यावेळी वैष्णवी महिला बचत गटाचे अध्यक्ष मंगल लोंढे , दिपाली शिवणकर, अर्चना कोकरे , महादेवी काळे, ज्योती म्हेत्रे, रंजना भोई, वर्षा राऊत , जगदेवी म्हेत्रे , भारती कोंढापुरे, मयुरी गायकवाड, शांता पारधे, धानम्मा मंद्रूपकर, इंदिराबाई भोई, संगीता कोळी, जगदेवी येगुरे , पुजा पारधे , आदि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.