सोलापूर सिद्धेश्वर मंदिर | गोल्डन_ब्ल्यूस्काय पाहण्याचा योग

    0
    60

    सोलापूर शहरात आजची सकाळ खरंच रम्य होती..
    सूर्याची किरण इतके सुंदर होती की सिद्धेश्वर मंदिर परिसर अख्खा या सोनेरी किरणामध्ये न्हाहून निघाला होता.