• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुर विभागीय हातमाग कापड स्पर्धा संपन्न! विभागीय हातमाग कापड स्पर्धेसाठी 63 विणकरांचा सहभाग

Yes News Marathi by Yes News Marathi
March 4, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापुर विभागीय हातमाग कापड स्पर्धा संपन्न! विभागीय हातमाग कापड स्पर्धेसाठी 63 विणकरांचा सहभाग
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दिनांक 4 (जिमाका):- सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग, वस्रोद्योग आयुक्तालय, नागपूर व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने विभागीय हातमाग कापड स्पर्धा कार्यक्रम सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ, अक्कलकोट रोड एम आय डी सी. सोलापूर येथे संपत्र झाला. विभागीय हातमाग कापड स्पर्धा करीता सहकारी संस्था व खाजगी विणकर सह एकूण 63 विणकरांनी सहभाग घेवून त्यांनी उत्पादीत केलेल्या परंपरागत व अपरंपरागत वाण सादर केले.

राज्यातील हातमाग व्यवसायातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा व बक्षिस योजना राबविण्यात येते. सदर कापड स्पर्धेकरीता हातमाग विणकरांनी हातमागावर विणलेल्या पारंपारीक व अपारंपारीक डिझाईनच्या अतिउत्कृष्ट नाविण्यपुर्ण व कलात्मक वाणाची प्रदर्शीत वाणामधून निवड करुन उत्कृष्ट वाणास प्रोत्साहनपर बक्षिस देवून हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअनुषगाने पारंपारीक व अपारंपारीक वाणाचे कापड उत्पादन करणाऱ्या विणकरांकरीता सन 2016-17 पासून विभागीय स्तरावर विभागीय हातमाग कापड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

शासनाने दिनांक 17 ऑक्टोबर 2016 च्या शासन निर्णयान्वये हि स्पर्धा विभागीय हातमाग कापड स्पर्धा असे नामकरण करुन, विभागीय स्तरावर आयोजित करण्याचे निश्चित केलेले आहे प्रादेशिक उपआयुक्त वस्रोद्योग, सोलापुर याच अधिपत्याखालील जिल्ह्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे या जिल्ह्यातील प्राथमिक हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग कापड स्पर्धा पार पाडण्यात आली.

विभागीय हातमाग कापड स्पर्धामध्ये सादर केलेल्या वाणाचे शासनाने नियुक्त केलेल्या निवड समितीने विणकरानी उत्पादीत केलेला वाणाचे अत्युत्कृष्ट, कलात्मक, नाविन्यपूर्ण, रंगसगतीयुक्त आणि कलाकौशल्य पूर्ण असलेल्या वाणाची निवड करुन श्री काशिनाथ महादेव सातलगांव व श्री विठोबा तिपण्णा मोने या विणकरांना प्रथम पारितोषीक (विभागून), श्री अशोक सुरेश टिपरे श्रीनिवास इरण्णा मोने, राजेंद्र अंकम सो सुजाता सोमा याना द्वितीय पारितोषीक (विभागून) व सो अश्विनी नदाल श्री महेश सुचू, श्रीधर कटकूर, शरण्णाप्पा म्हेत्रे, लाडप्पा मड्डे याना तृतीय (विभागून) असे एकूण 11 स्पर्धाकाना प्रशस्तीपत्रक व बक्षीस पात्र धनादेशाचे वितरण करण्यात आले.

विभागीय हातमाग कापड स्पर्धा निवड समितीत विभागीय आयुक्त. (महसूल) पुणे हे अध्यक्ष असून, जिल्हा माहिती अधिकारी, संचालक विणकर सेवा केंद्र मुंबई, सहाय्यक आयुक्त, सोलापूर हे सदस्य असून प्रादेशिक उपआयुक्त वस्रोद्योग, सोलापुर आहेत सदर विभागीय कापड स्पर्धाचे आयोजन, तहसिलदार (करमणूक शुल्क) सोलापूर श्रीमती शिल्पा ओसवाल यांचे अध्यक्षतेखाली व प्रशासक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लि. सोलापूर कुंदन भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर व विणकर सेवा केंद्र, मुंबई या कार्यालयाच्या वतीने वी एस यादव, मनिष पौनिकर, तांत्रिक सहाय्यक ए.सी कोकल, व सहाय्यक उपआयुक्त् निलेश निखाडे, यांचे उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तांत्रिक अधिकारी ए. एम गोरे यानी केले.

Previous Post

सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याकरिता आमदार देवेंद्र कोठेंनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची घेतली भेट

Next Post

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूर संपर्क मंत्र

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूर संपर्क मंत्र

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूर संपर्क मंत्र

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026