• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्या रात्री पासून सोलापूरजिल्हा सहा दिवसासाठी लॉकडाऊन! मार्केटमध्ये तोबा गर्दी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 7, 2021
in मुख्य बातमी
0
उद्या रात्री पासून सोलापूरजिल्हा सहा दिवसासाठी लॉकडाऊन! मार्केटमध्ये तोबा गर्दी
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आज आणि उद्या अशी दोनच दिवसांची संधी देण्यात आली आहे ती देखील सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत. उद्या रात्री आठ वाजल्यापासून ते 15 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत मेडिकल दुकाने, बँका आणि पेट्रोल पंप वगळता सर्व प्रकारची दुकाने कडकडीत बंद राहणार आहेत.सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर महापालिका आयुक्त पी शिवशंकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. या सहा दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये शहर जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या, भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट ,बार आधी सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत .दूध वितरण केंद्र देखील बंद राहणार असून घरोघरी जाऊन दूध वितरण करण्यासाठी सकाळी सात ते अकरा ही वेळ देण्यात आली आहे. सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत बँका सुरू राहतील तसेच पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवूनच पेट्रोल मिळेल. ज्यांना लसीकरणाला जायचे आहे त्यांच्या मोबाईल मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले तसेच ऑनलाईन लसीकरण अपॉइंटमेंट बुकींग केल्याचा मेसेज पोलिसांना दाखवा लागणार आहे. 14 मे रोजी रमजान ईद आहे याबाबत स्वतंत्र आदेश नंतर काढण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.यामुळे भाजीपाला खरेदी करण्यासाठी हो मैदानावर तसेच विविध भाजी मंड मंडई मध्ये तोबा गर्दी दिसत होती बँकांमध्ये ही गर्दी तसेच किराणा दुकानांमध्ये ही खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सोलापूर करांनो आज आणि उद्या अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करा. त्यानंतर सहा दिवस आपल्या घरातच सुरक्षित राहा एवढेच येस न्यूज मराठीचं आवाहन.

Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियामध्ये फिरणारा ‘तो’ संदेश खोटा – प्रभारी उपसंचालक युवराज पाटील

Next Post

ग्रामीण पोलिसांची अवैध दारूधंदे आणि वाळू वाहतूकदारांवर धडक कारवाई

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
Next Post
ग्रामीण पोलिसांची अवैध दारूधंदे आणि वाळू वाहतूकदारांवर धडक कारवाई

ग्रामीण पोलिसांची अवैध दारूधंदे आणि वाळू वाहतूकदारांवर धडक कारवाई

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण

August 15, 2026
जलसंधारण अभियानाच्या माध्यमातून जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सोलापूरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा-पालकमंत्री जयकुमार गोरे

जलसंधारण अभियानाच्या माध्यमातून जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सोलापूरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा-पालकमंत्री जयकुमार गोरे

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026