• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अडीच हजार विद्यार्थ्यांना १० हजार वह्यांचे वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
August 10, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अडीच हजार विद्यार्थ्यांना १० हजार वह्यांचे वाटप
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी गरजू विध्यार्थ्यांसाठी विद्यादानाचे पवित्र काम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे गौरवोद्गार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जुबेर बागवान यांच्यावतीने समाजातील अडीच हजार गरजू विध्यार्थ्यांना वह्या वाटपाचा अर्थात विद्यादानाचा सोहळा पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी विजापूर वेशीतील अजीज प्लाझा येथे पार पडला . यावेळी पालकमंत्री भरणे बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते महेश कोठे,मनपा गटनेते किसन जाधव, चेतन गायकवाड आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री भरणे म्हणाले,सोलापूर शहरात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा मोलाचा वाटा आहे. राजकारण करत असताना सामाजिक बांधिलकी जपनेसुद्धा तितकेच महत्वाचे असते.आणि जुबेर बागवान यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याप्रती प्रेम दाखवत  अडीच विध्यार्थ्यांना १० हजार वह्या वाटपाचा संकल्प करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. जुबेर हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. पक्षावर त्यांचे नितांत प्रेम आहे. याची दखल पक्षाने घेतलेली असून येत्या १५ दिवसात त्यांच्यावर मोठी जबाबदारी येणार असल्याचे सांगत पालकमंत्री भरणे यांनी गोड बातमीसाठी १५ दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला.नेमकी जबाबदारी कोणती हे त्यांनी सांगितले नसले तरी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद त्यांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले. जुबेर बागवान यांनीसुद्धा त्याला दुजोरा दिला आहे. 

प्रारंभी प्रास्ताविक करताना युवकाचे शहराध्यक्ष जुबेर बागवान म्हणाले,गेली दोन वर्षे संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत आहे.अजूनही कोरोनाने आपली पाठ सोडलेली नाही.त्यातच सातत्याने होणाऱ्या लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग – व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.मोठे उद्योजक आणि व्यापारी तर मेटाकुटीला आले आहेतच परंतु दररोज हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.जगणे तर मुश्किल बनलेच परंतु गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे.दोन वर्षे शिक्षणापासून मुले वंचित राहिली आहेत. अनेक गरजूं मुलांना साधा पेन विकत घेणेसुद्धा मुश्किल बनणे आहे.शिक्षणाचे होणारे आभाळ लक्षात घेऊन सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरात गरजू मुला-मुलींना १० हजार वह्या वाटपाचा संकल्प सोडला आहे.या विद्यादान सोहळ्याच्या माध्यमातून छोटीशी मदत म्हणून वह्या वाटप करण्यात येत आहेत.अडचणीच्या काळात मदतीला धावून जाण्याच्या उद्देशातूनच गरजूंपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचावे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाला बळ देण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कमी पडणार नाही.

या कार्यक्रमास रमीज कारभारी, संपन्न दिवाकर,अहमद मासूलदार, फारुख मटके,विवेक फुटाणे, रियाज मोमीन,पिंटू जक्का,आशिष बसवंती,महेश पवार,जावीद कोतकुंडे ,सर्फराज बागवान, मुसा आतार, जाहीर गोलंदाज, रोहन उडाणशिव, याहया कांबले,तुषार जक्का,हरीस बागवान,आशिष जेठीथोर,गफूर शेख, अयुब पठाण,रियाज आतार,इरफान शेख,राहुल काटे,खालिद जमखंडी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमद मासूलदार यांनी केले.

Previous Post

सोलापूर उत्पादन शुल्कच्या २३ जणांच्या बदल्या

Next Post

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

ताज्या बातम्या

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026