• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरचा मुलगा थेट दक्षिण कोरियात डॉक्टरेट

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूरचा मुलगा थेट दक्षिण कोरियात डॉक्टरेट
0
SHARES
5
VIEWS

देगाव, ता. सोलापूर येथील डॉ. लक्ष्मण उद्धव नवले यांनी दक्षिण कोरियातील University of Science and Technology (UST) येथे Korea Research Institute of Bioscience and Biotechnology (KRIBB) मधून पीएचडी (Doctor of Philosophy) पूर्ण करून ‘Excellence Award’ प्राप्त केला आहे. छोट्या गावातून शिक्षण घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्यामुळे देगाव चे नवले व सोलापूर चे लुगडे कुटुंबीयांसह संपूर्ण गावासाठी तसेच संपूर्ण सोलापूर जिल्हासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.

डॉ. नवले यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देगाव येथे झाले. माध्यमिक शिक्षण यशोधन विद्यालय, देगाव येथे पूर्ण केले. बारावी शिक्षण नेताजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातील Fergusson College येथे बी.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर Savitribai Phule Pune University मधून एम.एस्सी. शिक्षण पूर्ण केले.

उच्च शिक्षणासाठी त्यांनी दक्षिण कोरियाची वाट धरत UST अंतर्गत KRIBB संस्थेत संशोधन करत पीएचडी पदवी प्राप्त केली.डॉ. नवले यांचे एकूण 47 संशोधन निबंध जगप्रसिद्ध प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यामध्ये Nature, American Chemical Society तसेच Royal Society of Chemistry यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित प्रकाशनांचा समावेश आहे.त्यांनी ATE1 हे प्रथिन स्तनकर्करोगाच्या वाढ व प्रसाराला चालना देते आणि ते संभाव्य उपचारात्मक लक्ष्य ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे.

डॉ. नवले यांच्या संशोधनामुळे स्तनकर्करोगाच्या उपचारात नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. ATE1 प्रथिनावर लक्ष केंद्रित करणारी औषधे भविष्यात विकसित होऊ शकतात. भारतात स्तनकर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा शोध लवकर निदान आणि अधिक प्रभावी, लक्ष्यित उपचारांसाठी उपयुक्त ठरू शकतते

Previous Post

दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन साजरा..

Next Post

उमाबाई श्राविका विद्यालयात मराठी भाषेचा जागर; विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
उमाबाई श्राविका विद्यालयात मराठी भाषेचा जागर; विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

उमाबाई श्राविका विद्यालयात मराठी भाषेचा जागर; विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026