• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात सशस्त्र दरोडा : ८ आरोपी अटकेत, २५.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
January 11, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात सशस्त्र दरोडा : ८ आरोपी अटकेत, २५.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहरात सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत ८ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण २५ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास जुन्या करंबा नाका परिसरात फिर्यादी यांच्यावर मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात आरोपींनी चाकू व धारदार शस्त्रांच्या धाकाने दरोडा टाकला होता. आरोपींनी फिर्यादीकडील २३ लाख रुपये रोख रक्कम व बॅग जबरदस्तीने हिसकावून घेत घटनास्थळावरून पळ काढला होता.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५/२०२६ दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तात्काळ तपास सुरू केला.

तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करताना शहरातील विविध भागातून ८ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

👤 अटक केलेले आरोपी :
शाहिद अब्दुलगणी शेख
सोहेल हनीफ शेख
उमर फारुक जलाल शेख
मुजहर युनूस सय्यद
समीर राजमहम्मद शेख
मोईन शौकत शेख
जमीर रफिक शेख
अल्ताफ कादर सय्यद
(सर्व आरोपी सोलापूर शहरातील विविध भागातील रहिवासी आहेत.)

💰 जप्त मुद्देमाल :
गुन्ह्यातील २३,००,००० रुपये रोख
३ मोटारसायकली
मोबाईल फोन
दरोड्यासाठी वापरलेली शस्त्रे
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २५,१०,३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली आहे.

Previous Post

पोस्को प्रकरणी नवऱ्याला उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन

Next Post

राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026