• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वाद आणि वेगवान प्रवासाचे उत्तुंग उड्डाण ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायटेक फ्लाईट किचन सुरू..

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2026
in इतर घडामोडी
0
स्वाद आणि वेगवान प्रवासाचे उत्तुंग उड्डाण ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायटेक फ्लाईट किचन सुरू..
0
SHARES
2
VIEWS

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) TajSATSचे अत्याधुनिक फ्लाइट किचन सुरू झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना आता वेगवान प्रवासाबरोबर स्वादिष्ट आणि रुचकर भोजनाची व्यवस्था या किचनच्या माध्यमातून होणार आहे. विमानतळावरील वाढती विमानसेवा नेटवर्क आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या किचनमध्ये दररोज 7,500 मील तयार करण्याची क्षमता असून, विमानसेवा आणि प्रवासी संख्या वाढल्यानंतर ही क्षमता 15,000 मील प्रतिदिनपर्यंत वाढवता येणार आहे. सध्या या सुविधेतून दररोज 40 हून अधिक विमानांना कॅटरिंग सेवा दिली जात आहे.

विमानतळाच्या परिसरातच किचन असल्यामुळे विमानांपर्यंत जेवण पोहोचवणे अधिक जलद आणि कार्यक्षम होणार आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना या सुविधेचा लाभ मिळणार असून, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी स्थानिक पातळीवर मील-अपलिफ्टची सुविधाही उपलब्ध असेल.

या अत्याधुनिक फ्लाइट किचनमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कॅटरिंग व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक होण्यास मदत होणार आहे.
मात्र,मात्र, आता नवी मुंबईतच हे जागतिक दर्जाचे किचन सुरू झाल्याने विमान कंपन्यांना स्थानिक पातळीवरूनच ताजा, उच्च दर्जाचा अन्नपुरवठा उचलण्याचा एक उत्तम पर्याय मिळाला आहे. नवी मुंबई विमानतळाचे मुख्य अधिकारी सुभाष मुरिकेंचेरी यांनी सांगितले की, या सुविधेमुळे विमान कंपन्यांना प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करणे सोपे जाईल

Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 7 महत्वाचे निर्णय

Related Posts

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 7 महत्वाचे निर्णय
इतर घडामोडी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 7 महत्वाचे निर्णय

October 6, 2026
एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात 10 टक्के पाणी कपात; 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
इतर घडामोडी

एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात 10 टक्के पाणी कपात; 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

October 6, 2026
‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर
इतर घडामोडी

‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

October 6, 2026
भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..
इतर घडामोडी

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..

October 5, 2026
शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा
इतर घडामोडी

शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा

October 5, 2026
साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !
इतर घडामोडी

साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !

October 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वाद आणि वेगवान प्रवासाचे उत्तुंग उड्डाण ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायटेक फ्लाईट किचन सुरू..

स्वाद आणि वेगवान प्रवासाचे उत्तुंग उड्डाण ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायटेक फ्लाईट किचन सुरू..

October 6, 2026
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 7 महत्वाचे निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 7 महत्वाचे निर्णय

October 6, 2026
सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

October 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026