• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा

Yes News Marathi by Yes News Marathi
October 5, 2026
in इतर घडामोडी
0
शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा
0
SHARES
3
VIEWS

११ ते २५ ऑक्टोबरदरम्यान विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम

सोलापूर- बाळीवेस शक्तिपूजा व समाजसेवा मंडळाच्यावतीने यंदा ११ ते २५ ऑक्टोबर दरम्यान विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे प्रमुख आकर्षण असलेला ‘रावण वध’ हा हलता देखावा साकारण्यात येणार असून त्याचे उद्घाटन १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता देवी मंडप येथे होणार असल्याची माहिती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष संकेत थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

११ रोजी घटस्थापनेच्या दिवशी सकाळी ९ वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस येथून देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, त्यानंतर घटस्थापना होईल. १२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मल्लिकार्जुन मंदिर येथे सिक्युअर हॉस्पिटल व लायन्स क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य व नेत्रतपासणी शिबिर होणार आहे. यामध्ये रक्तदाब, रक्तशर्करा, बोन डेन्सिटी, ईसीजी व नेत्रतपासणी करण्यात येणार आहे. तसेच सीटी स्कॅन, एक्स-रे व एमआरआय तपासणीसाठी २५ टक्के सवलत कूपनचे वाटप करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता देवी मंडप येथे ‘रावण वध’ या हलत्या देखाव्याचे उद्घाटन होईल.

१३ रोजी सकाळी १० वाजता वृक्षारोपण कार्यक्रम, तर  १५ रोजी सायंकाळी ६ वाजता देवी मंडप येथे महिलांसाठी कुमकुम अर्चना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १८ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मल्लिकार्जुन मंदिर येथे रक्तदान शिबिर होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता देवी मंडप येथे गंगाआरती होणार आहे.

१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य महाआरती तसेच महिलांचा नारीशक्ती सन्मान कार्यक्रम होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ९ वाजता सीमोल्लंघन कार्यक्रम, तर २५ ऑक्टोबर रोजी मल्लिकार्जुन मंदिर येथे पौर्णिमा पूजा व विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचा नागरिकांनी आणि भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव अध्यक्ष प्रथमेश थोबडे यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस जयप्रकाश आमनगी, उद्योजक अजित धुम्मा, निखिल थोबडे, उत्सव उपाध्यक्ष गणेश अक्कलकोटे, विजयकुमार वाले, शुभम तुकमाळी, इरेश डबरे आदी उपस्थित होते.

Previous Post

साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !

Next Post

एसटी स्टँड मधून धूम ठोकणाऱ्या चोरट्यांना रिक्षावाल्यांनी चोप दिला…!

Related Posts

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..
इतर घडामोडी

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..

October 5, 2026
साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !
इतर घडामोडी

साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !

October 5, 2026
आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!
इतर घडामोडी

आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!

October 5, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
Next Post
एसटी स्टँड मधून धूम ठोकणाऱ्या चोरट्यांना रिक्षावाल्यांनी चोप दिला…!

एसटी स्टँड मधून धूम ठोकणाऱ्या चोरट्यांना रिक्षावाल्यांनी चोप दिला…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..

October 5, 2026
एसटी स्टँड मधून धूम ठोकणाऱ्या चोरट्यांना रिक्षावाल्यांनी चोप दिला…!

एसटी स्टँड मधून धूम ठोकणाऱ्या चोरट्यांना रिक्षावाल्यांनी चोप दिला…!

October 5, 2026
शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा

शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा

October 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026