• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संथगतीने सुरू असलेले दुहेरीकरण व विद्युतीकरण वेगाने व्हावे – खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 21, 2020
in मुख्य बातमी
0
संथगतीने सुरू असलेले दुहेरीकरण व विद्युतीकरण वेगाने व्हावे  – खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानकाचा आणखी विकास होण्यासाठी सुरू असलेली कामे अधिक वेगाने पूर्ण व्हावीत. अगदी विलंबाने रखडलेले रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण ( इलेक्ट्रिफिकेशन ) जलद गतीने पूर्ण व्हावीत. त्यासह सोलापूर – नवी दिल्ली ही नवी गाडी सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. जयसिध्देश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.

 मध्य रेल्वे सोलापूरच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मधे खासदार डॉ. जयसिध्देश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी 

केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी अनेक मुद्द्यांवर संवाद साधला. या सर्व मुद्द्यांवर गंभीरतेने कार्यवाही करण्याचे रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी याप्रसंगी सांगितले.

मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानक विकासाच्या प्रगतीपथावर आहे. उत्पन्न आणि दर्जा यामध्ये सोलापूर रेल्वे स्थानकाने नावलौकिक मिळविला आहे. परंतु, आणखी विकास होण्यासाठी अनेक दिवसांपासून सुरू विलंबाने रखडलेले रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण ( इलेक्ट्रिफिकेशन ) जलद गतीने पूर्ण व्हावीत. ही कामे पूर्ण झाल्यास सोलापूर मध्य रेल्वे स्थानक आणखी प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल. सध्या प्लॅटफॉर्म ची कमतरता भासत असून आणखी एक प्लॅटफॉर्म वाढवा. तसेच टिकेकरवाडी स्टेशनला टर्मिनल मधे रूपांतरित करावा, जेणेकरून सोलापूर रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल अशी मागणी केली. कोव्हिड अनलॉक नंतर सध्या सोलापूरकरांच्या सोयीसाठी सोलापूर – पुणे हुतात्मा व इंटरसिटी एक्सप्रेस लवकरात लवकर सुरू कराव्यात. तसेच सोलापूर ते नवी दिल्ली दरम्यान आणखी एक विशेष गाडी सुरू करावी.

    तसेच अक्कलकोट रोड स्टेशनवर   क्रॉसिंग काळात बसवा एक्सप्रेस थांबा घेते, मात्र प्रवाश्यांना तिकीट उपलब्ध होत नाही. तरी बसवा एक्सप्रेस थांबा असता अक्कलकोट रोड स्टेशनवर तिकीट उपलब्ध होण्यासाठी आदेश द्यावेत. सोलापूर रेल्वे स्थानक संपूर्णतः सोलार पॅनल करून ऊर्जा बचत करण्याच्या दिशेने वाटचाल व्हावी, अशी मागणी खासदार डॉ. जयसिध्देश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी याप्रसंगी केली आहे.
Previous Post

साताऱ्याचे जवान सुजित किर्दत कर्तव्य बजावताना शहीद

Next Post

संथ गतीने सुरू असलेल्या संतपीठाचे काम जलद करू : उदय सामंत

Related Posts

महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
Next Post
संथ गतीने सुरू असलेल्या संतपीठाचे काम जलद करू : उदय सामंत

संथ गतीने सुरू असलेल्या संतपीठाचे काम जलद करू : उदय सामंत

ताज्या बातम्या

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026