• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नंदाल ज्वेलर्स मधून सहा लाखांचे दागिने चोरले…

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2021
in इतर घडामोडी
0
नंदाल ज्वेलर्स मधून सहा लाखांचे दागिने चोरले…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : साखर पेठ येथील न्यू आर बी नंदाल ज्वेलर्स या दुकानाच्या समोरील दरवाजाचे कुलूप कडी कोंडा कापून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील सहा लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद जेलरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक राऊत अधिक तपास करीत आहेत.
*
राखी खरेदी करताना सोन्याच्या पाटल्यांची चोरी
लकी चौक येथील आपटे ज्वेलर्स या दुकानात 18 ऑगस्ट रोजी दागिने दुरुस्त करण्यासाठी व राखी खरेदी करण्यासाठी आलेल्या असताना वर्ष मधील एक लाख 60 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्या गजराबाई शिरगिरे यांच्या पर्समधून चोरल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस नाईक पाटील अधिक तपास करीत आहेत .
*
मोहरमच्या सवारी ला नैवेद्य देताना मोबाइलची चोरी…
कुंभार वेस येथे मोहरमनिमित्त मौलाली सवारी येथे नैवेद्य देण्यासाठी गेले असताना इमरान मोहम्मद याकुब शेख यांच्या पँटच्या खिशातील मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे . याप्रकरणी पोलीस हवालदार पवार अधिक तपास करीत आहेत.
*
औषधे खरेदी करताना मोबाइलची चोरी…
सात रस्ता येथील हुमा मेडिकल येथे औषधे खरेदी करीत असताना प्राची चंद्रभान काले या तरुणीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद सदर बाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस नाईक भोई अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

कोरोनानं पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची 100 टक्के फी माफ

Next Post

छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यातून लोकहिताच्या प्रश्नांवर प्रकाश टाकावा 

Related Posts

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
Next Post
छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यातून लोकहिताच्या प्रश्नांवर प्रकाश टाकावा 

छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यातून लोकहिताच्या प्रश्नांवर प्रकाश टाकावा 

ताज्या बातम्या

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

June 17, 2026
उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

June 17, 2026
बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

June 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026