• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात चोऱ्या करणाऱ्या सहा जणांना सोलापूर व उस्मानाबाद येथून अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
February 22, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरात चोऱ्या करणाऱ्या सहा जणांना सोलापूर व उस्मानाबाद येथून अटक
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर शहरात चोऱ्या करणारी उत्तर प्रदेशातील टोळी जेरबंद, 80 हजारांचे सोन्याचांदीचे दागिने जप्त

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये घरफोडी चोरी दरोडे असे प्रकार वाढले आहेत. त्या अनुषंगाने गदे शाखेकडील पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी या गुन्ह्यांचा तातडीने शोध लावण्याचे आदेश दिले होते. उत्तर प्रदेश मधील रहिवासी असणारे काहीजण चोरीचे सोने विकण्यासाठी जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करत सत्येंद्र सुरेंद्रसिंह, कमलादेवी चौरसिया, खुशबू फूलचन्‍द्र पांडे , घीरनमती मोती पांडे , पप्पू उर्फ सुनील बबन प्रसाद वर्मा आणि गोपाल श्री गरीब राम गोंड या उत्तर प्रदेशातील सहा जणांना सोलापूर व उस्मानाबाद एसटी स्टँड परिसरातून अटक केली. त्यांच्याजवळील 29 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या हातातील बिलवर तसेच 30 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड ,साडे पंधरा ग्रॅम वजनाची चांदीची लगड, तसेच 59 ग्रॅम सोने रोख रक्कम असा जवळपास 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि उपायुक्त बापू बांगर यांनी संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाचे या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.

Previous Post

भाजपचे राज्यव्यापी जेलभरो स्थगित

Next Post

आज राज्यात करोनाचे ५ हजार २१० नवीन रुग्ण आढळले

Related Posts

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!
मुख्य बातमी

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
Next Post
आज राज्यात करोनाचे ५ हजार २१० नवीन रुग्ण आढळले

आज राज्यात करोनाचे ५ हजार २१० नवीन रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026