• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री विठ्ठल मंदिर जतन संवर्धनाचे काम निकृष्ठ दर्जाचे? पहिल्याच पावसात लागली गळती !- गणेश अंकुशराव

Yes News Marathi by Yes News Marathi
June 10, 2024
in इतर घडामोडी
0
श्री विठ्ठल मंदिर जतन संवर्धनाचे काम निकृष्ठ दर्जाचे? पहिल्याच पावसात लागली गळती !- गणेश अंकुशराव
0
SHARES
1
VIEWS

पंढरपुर प्रतिनिधी : पहिल्याच पावसात पंढरपुरातील श्रीविठ्ठल मंदिराला गळती लागली असल्याने श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत होत असलेले मंदिर जतन व संवर्धनाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे की काय? असा प्रश्‍न पडलाय. आम्ही सातत्याने या कामाच्या निकृष्ठ दर्जा बाबत आणि अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणाबाबत आवाज उठवत आहोत, आणि या कामाकडे लक्ष ठेवण्यासाठी शासनाने स्वतंत्र अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, तसेच पुरातत्व अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली सर्व कामे व्हावीत अशी मागणी करत, होत असलेल्या कामाबाबत शंका उपस्थित केली होती. आज आमची शंका खरी ठरली असुन पंढरपुमध्ये काल झालेल्या पावसाचे पाणी मंदिराच्या छतावरुन थेट श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यात येत असुन गाभार्‍यासह सोळखांबी सभामंडपाच्या छताला गळती लागली असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसुन येत आहे. असे मत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे.

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम करताना पुरातन कालीन मंदिरांचे काम करणारे कुशल कारागीरांकडुनच हे काम होणे अपेक्षित आहे, तसेच या कामाकडे सातत्याने लक्ष ठेवणारे, पुरातन कालीन मंदिराचा अभ्यास असणारे वास्तुविषारद नेमणे आवश्यक आहे, परंतु तसे काहीच दिसून येत नाही. हे काम सुरु झाल्यापासुन सदर कामाची प्रथमपासुनच आम्ही पाहणी करत आहोत तेंव्हा आमच्या नजरेस कांही गोष्टी आल्या, त्या खटकल्या आणि याबाबत वारंवार आम्ही तक्रारीही केल्या परंतु याकडे मंदिरे समितीचे अधिकारी जाणुनबुजुन दुर्लक्ष करत आहेत. आत्ता पहिल्याच पावसात मंदिराला गळती लागल्याने हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आमचा संशय बळावला असुन या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व या सर्व कामासाठी एखादा तज्ञ अधिकारी, पुरातत्व खात्याचे अधिकारी यांची काम पुर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, तसेच या कामासाठी शासनाकडून मिळालेला निधी, खर्च झालेला निधी व होऊ घातलेला खर्च याचा ताळेबंदही जाहीर करावा. अशी मागणी आम्ही करत आहोत. अशी माहितीही गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.

गणेश अंकुशराव यांच्यासह पंढरपुरातील अनेकांकडुन सोशल मिडीयावर श्रीविठ्ठल मंदिरातील पावसाच्या पाण्याच्या गळतीबाबत चर्चा सुरु असुन जतन व संवर्धनाच्या कामाबाबत अनेकांकडुन शंका उपस्थित केली जात आहे. या कामाचा दर्जा तपासण्याची गरज सद्यस्थितीत तरी निर्माण झाली आहे.

Tags: conservation workGanesh Ankushraoinferior qualityShree Vitthal temple
Previous Post

महाराजस्व अभियानातंर्गत विविध दाखल्यांसाठी शिबीराचे आयोजन

Next Post

गडकरी यांना पुन्हा महामार्ग मंत्रालय, मुरलीधर मोहोळ यांना सहकार.. तर आठवले यांना सामाजिक न्याय

Related Posts

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
इतर घडामोडी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर
इतर घडामोडी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026
सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..
इतर घडामोडी

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..
इतर घडामोडी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
इतर घडामोडी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026
Next Post
गडकरी यांना पुन्हा महामार्ग मंत्रालय, मुरलीधर मोहोळ यांना सहकार.. तर आठवले यांना सामाजिक न्याय

गडकरी यांना पुन्हा महामार्ग मंत्रालय, मुरलीधर मोहोळ यांना सहकार.. तर आठवले यांना सामाजिक न्याय

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026