• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिंदे- फडणवीस सरकारकडून मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावाच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपयांची तरतूद

Yes News Marathi by Yes News Marathi
March 10, 2023
in इतर घडामोडी
0
शिंदे- फडणवीस सरकारकडून मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावाच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपयांची तरतूद
0
SHARES
1
VIEWS
  • मोहोळ : मोहोळ तालुक्यातील ऐतिहासिक अशा आष्टी तलावाच्या दुरुस्तीसाठी शिंदे- फडणवीस सरकारने नुकत्याच सादर केलेल्या “बजेट” मध्ये 40 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती भाजपचे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रणजीत चवरे यांनी दिली. चवरे यांनी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मोहोळ तालुक्यात आष्टी तलाव प्रसिद्ध आहे. या तलावाची निर्मिती ब्रिटिश कालीन राणी व्हिक्टोरिया यांनी केली होती.
  • पावसाच्या पाण्यावरील हा तलाव आष्टी, रोपळे, येवती या गावातील 2 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर उभारला आहे. त्याची पाणी साठवण क्षमता एक टीएमसी इतकी आहे. या तलावाची अत्यंत दुरावस्था झाली असून, पडझड झाली आहे. भराव्याला भेगा पडल्या आहेत. मोठ-मोठी काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे या तलावाला धोका होऊ शकतो. गेल्या अनेक वर्षापासून या तलावाची देखभाल व दुरुस्ती झाली नाही. या तलावावर सध्या सुमारे 23 हजार हेक्टर क्षेत्र बागायती आहे, तर सहा ते सात पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत.
  • तलावाच्या दुरावस्थेबद्दल चवरे यांनी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या निदर्शनाला वस्तुस्थिती आणून दिली होती. गेल्या नागपूरच्या अधिवेशनात मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी व आष्टी तलाव दुरुस्तीसाठी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. दरम्यान कालच्या बजेट मध्ये तलाव दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपयांची तरतूद आमदार मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्या मुळे झाली असल्याचे चवरे यांनी सांगितले. या तलावाच्या दुरुस्ती नंतर तलावाचे पुनरुज्जीवन होणार असून, पाणीसाठा वाढणार आहे. परिणामी बागायती क्षेत्र व फळबागाचे क्षेत्र ही वाढणार आहे. 40 कोटी रुपये मंजूर झाल्याचे समजतात खंडाळी, पापरी, येवती, आष्टी, रोपळे, पेनुर या गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Previous Post

महिला दिनानिमीत्त सारथीच्या सक्षम महिलांचा गौरव

Next Post

पंढरपूर आणि देहू या दोन्ही पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली हवाई पहाणी

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
पंढरपूर आणि देहू या दोन्ही पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली हवाई पहाणी

पंढरपूर आणि देहू या दोन्ही पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली हवाई पहाणी

ताज्या बातम्या

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026