• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महिला दिनानिमीत्त सारथीच्या सक्षम महिलांचा गौरव

Yes News Marathi by Yes News Marathi
March 10, 2023
in इतर घडामोडी
0
महिला दिनानिमीत्त सारथीच्या सक्षम महिलांचा गौरव
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर – नेहरु युवा केंद्र, सोलापुर व सारथी युथ फाऊंडेशन यांच्यावतीने महिला दिनानिमित्ताने १ मार्च ते ८ मार्च या दरम्यान महिला सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
  • या कार्यक्रमास नेहरु युवा केंद्र, सोलापुरचे जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा हेमा पटेल उपस्थित होते. यावेळी बोलताना गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, “समाजात यशस्वी झालेल्या महिलांप्रमाणे स्वत:ला बनविण्याचा प्रयत्न करावा. स्वत:मधील नेतृत्व गुण विकसित करावेत.”
  • यावेळी नेहरु युवा केंद्र सोलापुर चे जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा हेमा पटेल, एमजीव्हीएस संस्थेच्या राज्य प्रकल्प समन्वयीका झिया शेख यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सारथी युथ फाऊंडेशन संचलित कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातुन प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी झालेल्या २७ महिलांचा सक्षम महिला म्हणुन गौरव करण्यात आला. महिला दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, मेंहदी स्पर्धा व पारंपरिक वेशभुषा स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. सारथीच्या प्रशिक्षणानंतर झालेल्या बदलाविषयी व स्पर्धेविषयी सहभागींनी आपली मनोगते व्यक्त केली.
  • कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारथी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. जावेद नगारे, सचिव रामचंद्र वाघमारे, कोअर कमिटी सदस्य बसवराज जमखंडी, हणुमंत सलगर, स्वप्निका बायस, तुकाराम चाबुकस्वार, प्रशिक्षिका भाग्यश्री चाबुकस्वार, वालचंद समाजकार्य विभाग विद्यार्थी दिपक चिंता, अश्विनी काळे, जीवन सोनवणे आदिंनी परिश्रम घेतले.
Previous Post

सांगलीमध्ये प्रदूषित पाण्यामुळे कृष्णा नदी पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी

Next Post

शिंदे- फडणवीस सरकारकडून मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावाच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपयांची तरतूद

Related Posts

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
Next Post
शिंदे- फडणवीस सरकारकडून मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावाच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपयांची तरतूद

शिंदे- फडणवीस सरकारकडून मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावाच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपयांची तरतूद

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026