• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

युनिफॉर्म गारमेंट पार्क सोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभारा – राज्यपाल सी पी राधाकृषणन्

Yes News Marathi by Yes News Marathi
January 10, 2025
in इतर घडामोडी
0
युनिफॉर्म गारमेंट पार्क सोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभारा – राज्यपाल सी पी राधाकृषणन्
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दौऱ्यावर असताना आमदार श्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्ष ते खाली सोलापूर युनिफॉर्म गारमेंट मनुफॅक्चर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक

मा. राज्यपाल सी. पी. राधाकृषणन् सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी खास सोलापूर मनुफॅक्चरर गारमेंट असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांना आवर्जुन बोलून घेतले व सोलापूर यूनिफॉर्म गारमेंट उद्योगाबाबत चर्चा करण्यात आले .

18,19, 20 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झालेल्या बेंगलोर येथील युनिफॉर्म गारमेंट फेअरचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. उद्घाटनाला ते स्वतः आले होते. त्यामुळे त्यांना त्याची भव्यता आणि योग्यता लक्षात आलेली होती. म्हणून ते भारावून गेले होते.

या फेअरच्या कौतुका बरोबरच त्यांनी गारमेंट उद्योगाच्या विकासासंदर्भात देखील चर्चा केली. उद्योग वाढीसोबतच त्यातील बारकावे म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून उत्पादन कसे वाढवता येईल आणि त्याचे विक्री कसे करता येईल यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

देशातील पहिले युनिफॉर्म गारमेंट पार्क सोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभारण्या करिता स्वतः राज्यपाल यांनी मुख्यमंत्री सोबत बैठक लावतील असे आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

गारमेंट उद्योगाला लागणाऱ्या स्किल्ड लेबर, आणि मशिन रिपेअर करणारे लेबर तयार करण्याकरिता सोलापूर युनिव्हर्सिटी मध्ये सोलापूर युनिफॉर्म गारमेंट असोसिएशन सोबत टाईप करून त्याचे नियोजन कसे करता येईल यावरही विचार झाला. आणि तसे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

इतके चांगले युनिफॉर्म चे उत्पादन सोलापुरात असल्यामुळे युनिफॉर्म हब व्हावे व वेगवेगळ्या दर्जाचे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील युनिफॉर्म कसे बनवता येईल व त्याचे मार्केटिंग कसे करता येईल यावर खूप चांगली चर्चा झाली.

माननीय राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचेही गारमेंट शी निगडित अनुभव असल्यामुळे त्यांनी युनिफॉर्म मध्ये रुची दाखवला. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सुभाष देशमुख, सोलापूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या सह असोसिएशन चे अध्यक्ष निलेश शहा ,अमित जैन, प्रकाश पवार, रमेश डाकलिया, वेंकटेश मेंगजी ,रोहन बंकापूरआदी उपस्थित होते.

Previous Post

१०. ८३ कोटींची कर चोरी आणि फसवणूक करणाऱ्या दोघा भावांवर कारवाई

Next Post

मंजुश्री कांबळे हिला सुवर्ण पदक

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post

मंजुश्री कांबळे हिला सुवर्ण पदक

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026