• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१०. ८३ कोटींची कर चोरी आणि फसवणूक करणाऱ्या दोघा भावांवर कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
January 10, 2025
in इतर घडामोडी
0
१०. ८३ कोटींची कर चोरी आणि फसवणूक करणाऱ्या दोघा भावांवर कारवाई
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर प्रणालीच्या विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि विभागाच्या संकेत स्थळावरील उपलब्ध माहितीद्वारे करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना,. एस आर एल ऑईल इंडीया प्रा. लि.ए सोलापूर या व्यापा-याने अनेक बनावट कंपन्याकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय मिळविलेल्या खोट्या खरेदी देयकांव्दारे वस्तू व सेवा कर बुडविला आहे. मे एस आर एल ऑईल इंडीया प्रा. लि. सोलापूर चे संचालक श्रीकांत सुरेंद्र लड्डा (वय वर्ष 35) आणि लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा (वय वर्ष 37) यांनी अनेक बनावट कंपन्याकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे 80.18 कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांव्दारे 10.83 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करुन त्याद्वारे वस्तू व सेवा कर रुपातील महसूल बुडविला असल्याचे आढळून आले.

में एस आर एल ऑईल इंडीया प्रा लि. सोलापूर चे संचालक श्रीकांत सुरेंद्र लडडा आणि श्री. लक्ष्मीकांत सुरेंद्र लडडा यांना दि. 08 जानेवारी 2025 रोजी राज्य वस्तू व सेवा कर विभाग सोलापूर यांनी वस्तू व सेवा कर कायदा 2017 अंतर्गत अटक केली आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी, सोलापूर यांनी आरोपींना 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून ही संपूर्ण कारवाई राज्यकर सहआयुक्त सुधीर चेके यांच्या नेतृत्वाखाली व राज्यकर उपायुक्त रविंद्र. गायकवाड यांनी सहायक राज्यकर आयुक्त तसेच राज्यकर निरीक्षक यांच्या पथकासह अपर राज्यकर आयुक्त किरण नदिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवा कर विभागाने, आजपर्यंत सदरील 12 व 13 व्या अटकेसह मोठ्या प्रकरणात अटक केल्या आहेत यामुळे खोटया व बनावट कागदपत्राच्या आधारे वस्तू व सेवा कराच्या करचोरीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना एक ठोस इशारा मिळाला आहे. राज्य वस्तू व सेवा कर विभाग अशा प्रकारच्या गुन्हयात सामील असणा-या व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई करण्यामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही असेही राज्यकर सहआयुक्त सुधीर चेके यांनी कळविले आहे.

Previous Post

विद्यापीठाने सोलापूरच्या कापड उद्योगाच्या वाढीसाठी सहाय्यभूत ठरणारे अभ्यासक्रम तयार करावेत : राज्यपाल राधाकृष्णन

Next Post

युनिफॉर्म गारमेंट पार्क सोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभारा – राज्यपाल सी पी राधाकृषणन्

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

November 27, 2026
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”
इतर घडामोडी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

November 27, 2026
रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

November 27, 2026
सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!
इतर घडामोडी

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

November 27, 2026
सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
इतर घडामोडी

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

November 27, 2026
सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

November 27, 2026
Next Post
युनिफॉर्म गारमेंट पार्क सोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभारा – राज्यपाल सी पी राधाकृषणन्

युनिफॉर्म गारमेंट पार्क सोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभारा - राज्यपाल सी पी राधाकृषणन्

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

November 27, 2026
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

November 27, 2026
रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

November 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026