• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रेशीम शेतीमुळे शेतकर्‍यांना आर्थिक फायदा झालाःना. सावकारे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 17, 2025
in इतर घडामोडी
0
रेशीम शेतीमुळे शेतकर्‍यांना आर्थिक फायदा झालाःना. सावकारे
0
SHARES
0
VIEWS

हिरज रेशीम पार्क येथे सदिच्छा भेट
सोलापूर
: तत्कालीन वस्रोद्योग मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून रेशीम पार्क मंजुरी करून उभे करण्यात आले आहे. या रेशीम केंद्रामुळे जिल्ह्यातील रेशीम शेतीमध्ये वाढ झाली आहे, रेशीम शेतीमुळे शेतकर्‍यांना आर्थिक फायदा होत असून जिल्ह्यात जास्त प्रमाणात रेशीम लागवड वाढत आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील रेशीम पार्कला वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी सावकारे बोलत होते.

यावेळी आ. सुभाष देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थिती होते. हिरज येथे रेशीम कोष खरेदी विक्री या ठिकाणी सुरु केल्यास शेतकर्‍यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होईल यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फायदा होईल. रेशीम उत्पादक शेतकर्‍यांसाठी विविध अभ्यासवर्ग आयोजित करण्यात यावेत. या सर्व मागण्यावर मंत्रालय स्तरावर तात्काळ बैठकीचे आयोजन करण्यात येईल व त्या बैठकीत सविस्तर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यात येईल,असे ना. सावकारे म्हणाले. यावेळी उज्वला पळसकर प्रादेशिक उपायुक्त वस्रोद्योग, रेशीम अधिकारी विनीत पवार, तालुका अध्यक्ष राम जाधव, बालाजी पवार डॉ.थिटे यांच्यासह जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

केंद्र शासनाच्या सुधारित वितरण व्यवस्था (RDSS) व वीज वितरणच्या विविध योजनांची आढावा बैठक

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
केंद्र शासनाच्या सुधारित वितरण व्यवस्था (RDSS) व वीज वितरणच्या विविध योजनांची आढावा बैठक

केंद्र शासनाच्या सुधारित वितरण व्यवस्था (RDSS) व वीज वितरणच्या विविध योजनांची आढावा बैठक

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026