• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूची जागतिक स्पर्धेसाठी निवड!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 21, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूची जागतिक स्पर्धेसाठी निवड!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.२१- भुवनेश्वर ओरिसा येथे दि.१५ जून २०२३ रोजी संपन्न झालेल्या भारतीय विश्वविद्यालय संघ (AIU) आयोजित जागतिक विद्यापीठ निवड चाचणी स्पर्धेत हाफ मॅरेथॉन (रोड रेस) या प्रकारामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या अरुण धनसिंग राठोड या विद्यार्थी खेळाडूने प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याने 1 तास 06 मिनिटे 44 सेकंद इतकी वेळ पूर्ण करून जागतिक स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारिरीक विभागाची ही आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे.

जागतिक स्पर्धेत पात्र होण्यासाठी २१ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याची १ तास १० मिनीटाची वेळ होती. भुवनेश्वर येथे झालेल्या निवड चाचणीत अरूण राठोड याने २१ किलोमीटरचे अंतर १ तास ६ मिनीटे व ४४ सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावत जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.आता चीनमध्ये २८ जुलै ते ०८ ऑगस्ट २०२३  दरम्यान होणाऱ्या जागतिक स्पर्धेत हा खेळाडू सहभागी होणार आहे. अरूण राठोड यांच्यासोबत भुवनेश्वर येथे चाचणीसाठी संघव्यवस्थापक म्हणून डॉ. किरण चोकाककर तर प्रशिक्षक म्हणून डॉ. अशोक पाटील होते.

या यशाबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनिश कामत यांनी अभिनंदन करून खेळाडू अरूण राठोड, संघव्यवस्थापक डॉ. किरण चोकाककर, प्रशिक्षक डॉ. अशोक पाटील यांचा सत्कार केला. या विद्यार्थी खेळाडूला चीनमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी विद्यापीठाच्यावतीने दिल्या जातील, असे कुलगुरू यांनी सांगितले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनीही अभिनंदन केले.
याप्रसंगी कुलसचिव योगिनी घारे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, सचिन गायकवाड, विद्यापीठाचे क्रीडा व शारिरीक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, माजी संचालक डॉ. सुरेश पवार उपस्थित होते.

Previous Post

भारतीय जनता पार्टी शहर उत्तर च्या वतीने विणकर बागेत प्राणायम योगासन शिबिर

Next Post

हॉटेल धाडीत कारसह देशी विदेशी दारु जप्त

Related Posts

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
Next Post
हॉटेल धाडीत कारसह देशी विदेशी दारु जप्त

हॉटेल धाडीत कारसह देशी विदेशी दारु जप्त

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026