• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारतीय जनता पार्टी शहर उत्तर च्या वतीने विणकर बागेत प्राणायम योगासन शिबिर

Yes News Marathi by Yes News Marathi
June 21, 2023
in इतर घडामोडी
0
भारतीय जनता पार्टी शहर उत्तर च्या वतीने विणकर बागेत प्राणायम योगासन शिबिर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी शहर उत्तर च्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद गोसकी यांच्या नेतृत्वाखाली साखर पेठेतील विणकर बाग येथे पतंजलि योग पीठ समिती, जनआधार फाऊंडेशन, हरीओम विणकर बाग बहुद्देशिय संस्था, हरीओम विणकर बाग प्रभात मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, २१ जून रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.

जागतिक योग दिनानिम्मित्त ‘मोदी ९’ जनसंपर्क अभियानांतर्गत विणकर बागेत सकाळी ६.३० वा. आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आनंद गोसकी प्रास्ताविक केल्यावर कार्यक्रमाची सुरूवात झाली.

यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपुरकर,भाजपा ज्येष्ठ नेते तुळशीदास भुतडा, सुधाकर नराल, अमर पुदाले, लक्ष्मिकांत दंडी, सत्यनारायण पसनूर, किरण आंबट, दीनानाथ दुळम, गणेश गुज्जा, हिरालाल दुळम, राजु येमुल, अशोक येज्जा, योग प्रशिक्षक नागेश्वर कन्ना, प्रा. संदीप क्षिरसागर यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश दासी, दिनेश सुरा, शुभम मिठ्ठा, शंकर म्हंता, दत्ताञय चिंता, महेश कासार, दत्ताञय चिंता, दिलीप मुमुडले, बसवराज गडगी, शंकर म्हंता आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

निरोगी मन व शरीरासाठी योग आवश्यक,सोलापूर विद्यापीठात योग दिन साजरा

Next Post

सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूची जागतिक स्पर्धेसाठी निवड!

Related Posts

इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
इतर घडामोडी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूची जागतिक स्पर्धेसाठी निवड!

सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूची जागतिक स्पर्धेसाठी निवड!

ताज्या बातम्या

घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026