• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 1, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रजासत्ताक दिनादिवशी माघवारी पालखी सोहळा 2026 मधील दुसरे रिंगण

by Yes News Marathi
January 25, 2026
in इतर घडामोडी
0
प्रजासत्ताक दिनादिवशी माघवारी पालखी सोहळा 2026 मधील दुसरे रिंगण
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माघवारी पालखी सोहळा 2026 प्रतीवर्षी पंढरपूरला पायी चालत जात असताना मार्गांवर असलेल्या गावामध्ये जागृती करत मार्गस्थ होत असते. यंदा देशाची संस्कृती व भक्ती परंपरा याचा संगम कुरुल ता. मोहोळ जि. सोलापूर येथे प्रजासत्ताक दिनी होत आहे. अविस्मरणीय क्षण अनुभवण्याचे भाग्य लाभत असल्याचे वारकरी सांगत आहेत.दि. 26-01-2026 रोजी स. 9.30 वा. राष्ट्रध्वज व वारकरी पताका स्मरण करून गोल रिंगण सोहळा सुरु होणार आहे.

” पंढरीसी जारे आल्यानो संसारा | “


या संत उक्ती प्रमाणे पायी चालत जाताना पाऊल, उडया, फुगडी इ खेळ केले जातात. माघवारीतील दुसरे गोल रिंगण भाव पूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे. रिंगणाचे यजमान कुरुल ग्रामस्थ व हनुमान भजनी मंडळ हे आहेत. भाविक वारकरी मंडळ आयोजक असून सुधाकर इंगळे महाराज हे मार्गदर्शक आहेत.तानाजी दादा बेलेराव, कुमार गायकवाड, प्रदीप मोरे महाराज इ. परिश्रम घेत आहेत.

Previous Post

सोलापुरात तब्बल 836 ट्रक कांद्यांची आवक

Next Post

भालके, काळे यांच्यासह 18 जणांची माघार

Next Post
भालके, काळे यांच्यासह 18 जणांची माघार

भालके, काळे यांच्यासह 18 जणांची माघार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In