• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुल्ली कन्या प्रशालेत विज्ञान दिन उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
February 28, 2022
in इतर घडामोडी
0
पुल्ली कन्या प्रशालेत विज्ञान दिन उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित , सौ भू म पुल्ली कन्या प्रशालेच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा. पद्मश्री भोजे , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , वेळापूर , जिल्हा सोलापूर येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ . शशिकांत शिंदे , डॉ प्रभाकर बुधारम , अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन संचलित विज्ञान केंद्राचे समन्वयक बालाजी चौगुले यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सर सी .व्ही. रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

. मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी कृतीयुक्त शिक्षणात मुलांचा सहभाग वाढावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले . शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना समजण्यासाठी संपूर्ण अभ्यासक्रमातील सर्व प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थिनींनी केली . हवेचा दाब , ध्वनी , ऊर्जा , संवेग अक्षय्यतेचा नियम , गतीविषयक नियम , असे एकूण 70 प्रयोग यावेळी मुलींनी सादर केले. डी एन ए , उत्सर्जन संस्था , ध्वनीलहरी यासारखे अनेक प्रतिकृती तयार करण्यात आले. विज्ञान चित्रे , रांगोळी यांचे रेखाटन करण्यात आले. डायटचे अधिव्याख्याता शशिकांत शिंदे यांनी सी. व्ही. रामन यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतात सांगितले . पद्मश्री भोजे यांनी प्रत्येक घटनेकडे चौकस नजरेने पाहून त्यामागील कारण समजून घेतल्यास वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होईल असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्रा. श्रीनिवास कोंडी यांनी विज्ञानाचा उपयोग मानवी विकासासाठी कशाप्रकारे केला जातो याची उदाहरणे देत विचार व्यक्त केले.

विज्ञान शिक्षक बाळासाहेब गंभीरे , लक्ष्मी कोंडा , रजनी बोलबत्तीन , लता संभारम , अमोल हेरकर , परमेश्वर बाबळसुरे , आशिष मिसाळ , अश्विनी मैसूर , शुभांगी माने , मनीषा कस्तुरे , चारुशीला भालेराव , सचिन मुसळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी उपमुख्याध्यापक युवराज मेटे , पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी परिश्रम घेतले . सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
बाळासाहेब गंभीरे यांनी सूत्रसंचालन केले तर आशिष मिसाळ यांनी आभार मानले .

Previous Post

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

महाराष्ट्रातील विमानतळांच्या प्रश्‍नांवर संयुक्त बैठक घेऊ – केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे

Related Posts

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
Next Post
महाराष्ट्रातील विमानतळांच्या प्रश्‍नांवर संयुक्त बैठक घेऊ – केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे

महाराष्ट्रातील विमानतळांच्या प्रश्‍नांवर संयुक्त बैठक घेऊ - केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे

ताज्या बातम्या

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

June 27, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026