• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापालिकेसाठी 2 दिवस आव्हानात्मक.. नागरिकांना मनस्ताप..!

Yes News Marathi by Yes News Marathi
December 9, 2025
in इतर घडामोडी
0
महापालिकेसाठी 2 दिवस आव्हानात्मक.. नागरिकांना मनस्ताप..!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूरकर सध्या धुळीच्या आणि ट्रॅफिक जामच्या समस्येला वैतागले आहेत. विजापूर रोडवर असलेल्या रेल्वे ब्रिजच्या खाली स्प्रिंग घालायच्या यासाठी काल आणि आज दुपारनंतर हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद केला त्यामुळेच इथली वाहतूक समस्या वाढू लागल्यामुळे दमाणी नगरचा ब्रिज आज वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला. दमानी नगरच्या ब्रिजवरून उद्यापासून वाहतूक बंद केली जाणार आहे तर 14 डिसेंबर रोजी ब्रिज पाडला जाणार आहे. त्यानंतर सोलापूर शहरात रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे आणि अलीकडे येण्यासाठी या भागातील नागरिकांसाठी तीन पर्यायी मार्ग देण्यात आले होते. या तीनही पर्यायी मार्गावर महापालिकेकडून गतीने कामे सुरू आहेत . अवंती नगर येथे रेल्वे अंडर ब्रिजच्या खाली दुतर्फा एप्रोच रोडचे काम सुरू असून त्याचे काम येत्या दोन दिवसात पूर्ण होणार आहे. तसेच पाटील वस्ती या ठिकाणी 200 मीटर रस्त्याचे रखडलेले काम देखील दोन दिवसात पूर्ण होईल. त्यामुळे 11 डिसेंबर पासून छत्रपती संभाजी महाराज चौक अवंतीनगर – पाटील वस्ती ते सीएनएस हॉस्पिटल हा 54 मीटर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे नियोजन आहे. शिवाय मर्यायी चौकातील अतिक्रमणे काढणे शेटे वस्ती येथे असलेल्या रेल्वे अंडर ब्रिजच्या बाजूचा रस्ता क्लियर करणे खड्डे बुजवणे हे काम देखील महापालिकेने हाती घेतले आहे. नागनाथ मंदिर ते रामवाडी गोदाम पर्यंतचा खराब झालेला रस्ता नव्याने करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे आज आणि उद्या महापालिका अधिकाऱ्यांसमोर या पर्यायी मार्गांचे काम करणे खूप मोठे चॅलेंज आहे.

Previous Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते;दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू गंगा कदम यांचा सत्कार…

Next Post

शनिवारी कोर्टाला अखेरचा रामराम करा ; राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन..

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
शनिवारी कोर्टाला अखेरचा रामराम करा ; राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन..

शनिवारी कोर्टाला अखेरचा रामराम करा ; राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन..

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026