• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जोरदार शक्तीप्रदर्शन करत वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल..!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 28, 2024
in इतर घडामोडी
0
जोरदार शक्तीप्रदर्शन करत वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल..!
0
SHARES
0
VIEWS

251-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातुन वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व मार्ग फाऊंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांसमवेत जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मार्ग फाऊंडेशनच्या ‘व्हाईट हाऊस’ मुख्य कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली.

डोक्यावर पक्षाच्या टोप्या,हातात झेंडा घेऊन पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.या रॅलीमध्ये हजारो समर्थकांनी उपस्थिती देऊन संतोष पवार यांना पाठिंबा दिला.

संतोष पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्नांवर भर देऊन या निवडणुकीत परिवर्तन घडवून जनतेच्या पाठिंब्याबरोबरच समाजकार्यातील प्रदीर्घ अनुभवाचा वापर करून प्रस्थापित नेते मंडळींना व त्यांच्या घराणेशाहीला शह देऊन दक्षिण सोलापूरमध्ये प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी ज्यायोगेजनतेच्या कल्याणासाठी वंचितांच्या हक्कांसाठी,शैक्षणिक,सामाजिक, आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये विकास काम करून दक्षिण सोलापूरसाठी एक आदर्श विकासाचा मार्ग निर्माण करण्यासाठी हि निवडणूक जिंकणारचं असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे कार्यकर्ते मार्ग फाऊंडेशन आणि त्यांच्या समर्थकांनी एकजुटीने केलेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे पवार यांच्या उमेदवारीला व्यापक जनाधार मिळणार असल्याची चित्र दिसत आहेत. यावेळी मार्ग फाऊंडेशन आणि वंचित बहुजन आघाडी चे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

भाजपची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; माळशिरमधून राम सातपुतेंना पुन्हा संधी

Next Post

राज्यात महायुतीची सत्ता येईल – आ. विजयकुमार देशमुख

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post

राज्यात महायुतीची सत्ता येईल - आ. विजयकुमार देशमुख

ताज्या बातम्या

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे       -पालकमंत्री जयकुमार गोरे

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे -पालकमंत्री जयकुमार गोरे

August 2, 2026
संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे

संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे

August 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026