• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या वतीने बालगंधर्वांच्या स्मृतींना अभिवादन!

Yes News Marathi by Yes News Marathi
July 17, 2022
in इतर घडामोडी
0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या वतीने बालगंधर्वांच्या स्मृतींना अभिवादन!
0
SHARES
0
VIEWS

नवोदित कलावंतांनी बालगंधर्व समजून घ्यावेत: डॉ.श्रीकांत येळेगावकर

सोलापूर:अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरच्या वतीने नटसम्राट कै.बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. परिषदेचे जेष्ठ आजीव सभासद डॉ.श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी त्यांनी बालगंधर्वांच्या तपश्चर्येची शिकवण नवोदित कलावंतांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर बालगंधर्वांनी स्वतःची कारकीर्द अजरामर केली. ही नवोदित कलावंतांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे असेही ते म्हणाले.

परिषदेचे सल्लागार श्री शरद एकबोटे यांनी बालगंधर्वांच्या जीवनातील किस्से सांगितले आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. परिषदेचे निमंत्रित सदस्य श्री मिलिंद पटवर्धन यांना “रत्नाकर करंडक” एकांकिका स्पर्धेमध्ये अभिनयाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचा डॉ.श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ.श्रीकांत येळेगावकर, सल्लागार-शरद कुमार एकबोटे,मल्लिकार्जुन कावळे,उपाध्यक्ष अशोक किल्लेदार, प्रमुख कार्यवाह प्रा.जोतिबा काटे, सहकार्यवाह-सुमित फुलमामडी,सुहास मार्डीकर, कार्यकारणी सदस्य आनंद खरबस,पद्माकर कुलकर्णी,अपर्णा जोशी,राजु रंगम, निमंत्रित सदस्य मिलिंद पटवर्धन, संतोष उदगिरी, मंगेश काळे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी यांनी केले तर आभार अशोक किल्लेदार यांनी मानले.

Previous Post

निवृत्त अधिकाऱ्याने मात्या-पित्यांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीस दिला मोबाईल

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवा- सिईओ दिलीप स्वामी

Related Posts

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

July 24, 2026
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
इतर घडामोडी

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
Next Post
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवा- सिईओ दिलीप स्वामी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' उपक्रम राबवा- सिईओ दिलीप स्वामी

ताज्या बातम्या

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026