• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सचिन चव्हाणांवर सोलापूर शहर प्रमुख पदाची जबाबदारी…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2025
in इतर घडामोडी
0
सचिन चव्हाणांवर सोलापूर शहर प्रमुख पदाची जबाबदारी…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार रतिकांत पाटील सचिन चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिकांनी गुरुवारी रात्री मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी माजी आमदार शहाजी पाटील, संपर्क प्रमुख महेश साठे, प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हा प्रमुख मनिष काळजे आदी उपस्थित होते.

प्रत्येक ठिकाणी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार विजयी होण्याच्या दृष्टीने काम करा. पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला संधी निश्चितपणे मिळेल, त्यामुळे कोणीही मनामध्ये किंतु-परंतु न ठेवता पक्ष वाढीसाठी जोमाने काम करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. आगामी निवडणुकीत पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी काम करण्याच्या सूचनाही केल्या.
तसेच राज्याच उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सोलापूर शहर प्रमुखपदाची जबाबदारी सचिन मोहन चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती केली असून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी काम करण्याच्या सूचना शिंदे यांनी केल्या.

Previous Post

एंजलवनच्या सहकार्याने राह फाउंडेशनच्या सोलापूर सेंटरतर्फे भव्य नोकरी मेळावा आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ

Next Post

जागतिक महिला दिना निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
जागतिक महिला दिना निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

जागतिक महिला दिना निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026