• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रोटरी इ क्लब ऑफ सोलापूर इलाईट तर्फे युवा दिनी युवा पुरस्कार प्रदान

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2023
in इतर घडामोडी
0
रोटरी इ क्लब ऑफ सोलापूर इलाईट  तर्फे युवा दिनी युवा पुरस्कार प्रदान
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : येथील अग्रेसर असलेले रोटरी इ क्लब ऑफ सोलापूर इलाईट तर्फे 12 जानेवारी रोजी युवा दिनी युवा उद्योजकांना सन्मानित करण्यात आले स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिवस ची संधी साधून युवा उद्योजकांना व नवीन स्टार्टअप करणाऱ्या युवकांचे सत्कार प्रशस्तीपत्र व भेट देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी येथील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल चे निवृत्त प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. प्रकाश दाले होते. साहिल भंडारी, शुभम अग्रवाल, व्यंकटेश दोमा, अंकित दरगड, शुभम सोनी, प्रचीत बागेवाडीकर यांचे त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आले. तसेच दोन युवा शाळेतील मुलांचे लॉकडाऊन मध्ये स्टेशनरी चे ऑनलाइन ॲप द्वारे स्टार्टअप करणारे राघव काबरा व तनिष्क दाले यांचे विशेष सत्कार करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांनी क्लब तर्फे केलेल्या या पुढाकाराचे कौतुक करून युवांसाठी भारतात अनेक सुवर्णसंधी उपलब्ध असून त्यांना योग्य प्लॅटफॉर्म दिल्यास ते नक्कीच आपले कर्तृत्व सादर करू शकतील असे प्रतिपादन केले कार्यक्रमास अध्यक्ष अतुल सोनी, सचिव प्रसाद कुलकर्णी, खजिनदार अमोल काबरा , निशांत गाला, बालमुकुंद राठी, व्यंकटेश सोमाणी, राहुल डांगरे, कौस्तुभ पेंडसे , डॉ.केदार कहते, अमित इंनानी व अक्षय जव्हेरी व इतर पालक, उपस्थित होते

Previous Post

23 जानेवारी रोजी सोलापुरात सूर ताल मैफिल तसेच अभिनेत्री फैयाज यतीन शहा सुवासिनी शहा आणि यांचा गौरव

Next Post

आज नंदीध्वज मिरवणुक निघाल्या फोटो

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
आज नंदीध्वज मिरवणुक निघाल्या फोटो

आज नंदीध्वज मिरवणुक निघाल्या फोटो

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026