• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सूर्यकुमारने रोहितच्या नेतृत्वाचं केलं कौतुक

Yes News Marathi by Yes News Marathi
November 12, 2020
in मुख्य बातमी
0
सूर्यकुमारने रोहितच्या नेतृत्वाचं केलं कौतुक
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामात अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सवर मात केली. दिल्लीने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा सहभाग नोंदवला. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर रोहित आणि सूर्यकुमार यांच्यात चोरटी धाव घेताना गोंधळ निर्माण झाला. ज्यामध्ये फॉर्मात असलेल्या रोहितची विकेट वाचवण्यासाठी सूर्यकुमारला आपल्या विकेटवर पाणी सोडावं लागलं. या प्रकारानंतर सोशल मीडियावर सूर्यकुमारचं कौतुक करण्यात आलं. घडलेल्या प्रकारावर सूर्यकुमारने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही जेव्हा प्ले-स्टेशनवर FIFA चे सामने खेळत असतो हे त्यासारखं आहे. माझ्याकडे स्कोअर करण्याची चांगली संधी आहे पण रोहित माझ्यापेक्षा अधिक चांगल्या जागेवर असेल तर मी बॉल त्याला पास करेन…आणि माझी खात्री आहे रोहितनेही असंत केलं असतं. सरतेशेवटी संघाचा फायदा होतोय हे महत्वाचं.” सूर्यकुमार यादव इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

यावेळी बोलत असताना सूर्यकुमारने रोहितच्या नेतृत्वाचंही कौतुक केलं. “कर्णधार या नात्याने रोहित सर्वांसाठी उपलब्ध असतो. फक्त मीच नाही तो सर्वांना मार्गदर्शन करत असतो. संघातील तरुण खेळाडूंशी पुढाकार घेऊन बोलल्यामुळे त्यांच्या मनातही कसल्या शंका राहत नाही आणि एक खेळीमेळीचं वातावरण तयार होतं.” आयपीएलचा तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. परंतू रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियात पोहचणार आहे.

Previous Post

देशाची अर्थव्यवस्था आता सावरत आहे – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Next Post

दिवाळीची गोड बातमी | सोलापूर शहरात 450 कि.मी. 5G केबल टाकणार !

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
दिवाळीची गोड बातमी | सोलापूर शहरात 450 कि.मी. 5G केबल टाकणार !

दिवाळीची गोड बातमी | सोलापूर शहरात 450 कि.मी. 5G केबल टाकणार !

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026