• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी रोहित नलवडे यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
April 29, 2026
in इतर घडामोडी
0
छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी रोहित नलवडे यांची निवड
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस शिव-शंभू भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

या वेळी २०२६ सालच्या जयंती उत्सवासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी मावळा प्रतिष्ठानचे रोहित नलवडे यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी करण मोरे व दिपक डोंगरे, कार्याध्यक्षपदी समर्थ बिराजदार, तर नियोजन प्रमुखपदी वीरेश कलशेट्टी यांची निवड करण्यात आली.
उत्सव नियोजनासंदर्भात बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मिरवणुकीत ‘१ बेस, १ टॉप क्लीन साऊंड’ वापरण्याचे आवाहन करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढू इच्छिणाऱ्या मंडळांना परवानगी देण्यात आली. तसेच पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

संस्थापक राम जाधव यांनी “१८ पगड जातींचे शिव-शंभू भक्त एकत्र येऊन जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करूया. मध्यवर्ती महामंडळ प्रत्येक मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी सोमनाथ राऊत, श्याम कदम, मल्लू सलगर यांनीही आपले विचार मांडले. बैठकीस राजाभाऊ आलुरे, बंटी रोडगे, विक्रांत जाधव, महेश जगदाळे, पंकज काटकर, गणेश कदम, अमोल झाडगे, निलेश शिंदे तसेच विश्वस्त अभिजीत बंटी सोनके, निशांत सावळे, राहुल दहिहंडे, अजिंक्य पाटील, हरिभाऊ सावंत, राजाभाऊ गेजगे, पवन आलुरे, संदीप चेळेकर, नागेश भोसले, सूरज पाटील, राज पवार, राज शिंदे, अजय देवकर, अजिंक्य शिंदे, सोहम शेळके आदींसह असंख्य शिव-शंभू भक्त उपस्थित होते.

Previous Post

भाजपने निष्ठावंतांना दिली संधी मात्र सोलापुरातील ‘भावी आमदार’ नाराज…!

Next Post

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्तेमुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

Related Posts

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
इतर घडामोडी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
Next Post
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्तेमुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्तेमुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

ताज्या बातम्या

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026