• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वाचा मुख्यमंत्र्यांच्या दमदार भाषणातील १५ महत्त्वाचे मुद्दे…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2021
in मुख्य बातमी
0
वाचा मुख्यमंत्र्यांच्या दमदार भाषणातील १५ महत्त्वाचे मुद्दे…
0
SHARES
0
VIEWS
  • 1) सुधीर मुनगंटीवारांच्या भाषणांनी चंद्रकांतदादांना आणि फडणवीसांना भिती वाटतीय.. आमचं कसं होणार, अशी त्यांच्या मनात भावना आहे. कला जिवंत असली पाहिजे… तिला मरु देऊ नका…
  • 2) विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास… मी आहे अथ्थेला, मी आहे हॅम्लेट…. असे चित्रपटातील संवाद म्हणत म्हणत मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली…
  • 3) वल्लभाई पटेल यांचं नाव हटवून नरेंद्र मोदींचं नाव त्या स्टेडियमला दिलं आहे. आता त्या स्टेडियमवर भारत प्रत्येक मॅच जिंकणार, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
  • 4) मराठी ही छत्रपत्रींती भाषा, अभिजात दर्जा द्या म्हणून आम्ही दिल्ली दरबारी जायचं का? मराठी भाषा काय भिकारी आहे का?, मुख्यमंत्री भडकले
  • 5) होय आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करणारच, पण तुम्ही सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत?, मुख्यमंत्र्यांचा बाजपला सवाल
  • 6) महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण लपवलेला नाही वा मृत्यूही नाही, विरोधकांच्या कोरोनावरच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
  • 7) बंद दाराआड देखील आम्ही कधी खोटेपणा केलेला नाही, खोटेपणा करणं आमच्या रक्तात नाही
  • 8) कोव्हिड काळात राज्याला मदत करण्याऐवजी दिल्लीला फंडाचं आवाहन केलं, आणि हिशेब आमच्याकडे मागताय?, दिल्लीच्या पीएम केअर फंडाचा हिशेब कोण देणार
  • 9) गॅसची हजारी आणि पेट्रोलची शंभरी, इंधन दरवाढीवरुन मुख्यमंत्र्यांचा टोला
  • 10) शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसले की पळे…. बांगलादेशी पाकिस्तानी सीमारेषा उघड्या.. शेतकरी आंदोलनाला छावणीचं रुप… शेतकरी काय अतिरेकी आहे काय?
  • 11) हमीभाव नाही तर हमखास भाव देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
  • 12) माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका, विदर्भ वेगळा होणार नाही किंबहुना होऊ देणार नाही
  • 13) शरजील उस्मानीला अटक केल्याशिवाय राहणार नाही
  • 14) कोव्हिड काळ असून देखील महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणलीय
  • 15) जिकडे आम्ही कमी पडलो, तिकडे जरुर सूचना करा पण महाराष्ट्राला बदनाम करु नका
Previous Post

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण होणारच : मुख्यमंत्री

Next Post

कोरोना लसीकरण आता 24 तास उपलब्ध

Related Posts

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’
मुख्य बातमी

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!
मुख्य बातमी

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

August 29, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
Next Post
कोरोना लसीकरण आता 24 तास उपलब्ध

कोरोना लसीकरण आता 24 तास उपलब्ध

ताज्या बातम्या

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026