बोरामणी येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने रास्ता रोको

0
11

बोरामणी येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी भारत कवडे, शाम भोसले, विकास भोसले, रतन शिंदे, बंडू मस्के, कमलाकर भोसले, पप्पू मस्के, सुनील नागणे, नाना भोसले, अमित मोरे, अतुल कवडे, योगेश भोसले, राहुल कवडे, राज साळुंखे, राजकुमार वाघमारे, माणिक ननवरे, अभिमन्यू भगरे, सुशील उकरंडे, महादेव पाटील, कृष्णात मस्के, रफिक मुजावर, सुधाकर पाटोळे, दत्ता हब्बू, सतीश इंगळे, रवी रोकडे, राहुल वाघमारे आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण तगडा बंदोबस्त होता.