• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंजाब निवडणुकीच्या तोंडावर राम रहीम तुरुंगाबाहेर, 21 दिवसांची सुट्टी मंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 7, 2022
in मुख्य बातमी
0
पंजाब निवडणुकीच्या तोंडावर राम रहीम तुरुंगाबाहेर, 21 दिवसांची सुट्टी मंजूर
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरमीत राम रहीम सिंह तुरुंगाबााहेर आला आहे. त्याला 21 दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. राम रहीमचे 69 मतदारसंघात प्राबल्य आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी गुरमीत राम रहीमची सुटका ही एक महत्त्वाची घटना मानली जात आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पंजाबमधील अनेक विधानसभा जागांवर डेरा सिरसाचा प्रभाव आहे. सिरसा डेरा येथे राम रहीमला पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. राम रहीम तुरुंगाबाहेर पडण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी कारागृहाभोवती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

राम रहीम वर्षभरात पाच वेळा तुरुंगातून बाहेर आला
12 मे 2021 : राम रहीमला रक्तदाब आणि अस्वस्थतेची तक्रार. त्यामुळे त्यांना पीजीआयमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले.
17 मे 2021 : राम रहीमला त्याच्या आईला भेटण्यासाठी एक दिवसाचा पॅरोल मंजूर झाला. त्याला पोलीस संरक्षणात गुरुग्रामला नेण्यात आले.
03 जून 2021 : राम रहीमने पोटदुखीची तक्रार केली, त्यामुळे त्याला पीजीआयमध्ये आणण्यात आले.
08 जून 2021 : राम रहीमला गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात नेण्यात आले. पीजीआय रोहतकमध्ये राम रहीमच्या आरोग्य चाचण्या होऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे त्याला गुरुग्रामला न्यावे लागले.
09 ऑगस्ट 2021 : राम रहीमला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवले.
राम रहीमला 21 दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात आली असून आता लेखी आदेशाची प्रतिक्षा आहे.

Previous Post

के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचं निधन

Next Post

भारत-पाक महामुकाबल्याची सर्व तिकिटं Sold out

Related Posts

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
Next Post
भारत-पाक महामुकाबल्याची सर्व तिकिटं Sold out

भारत-पाक महामुकाबल्याची सर्व तिकिटं Sold out

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026