• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत माजी आमदार राजेंद्र राऊत जिंकले…!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 1, 2026
in Blog
0
उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत माजी आमदार राजेंद्र राऊत जिंकले…!
0
SHARES
0
VIEWS

स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील सोलापूरची उमेदवारी भाजपकडून कोणाला मिळणार याची प्रचंड उत्सुकता लागली होती. या पदासाठी पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक, मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची नावे चर्चेत होती. प्रशांत परिचारक यांनाच उमेदवारी फिक्स होणार असा अनेकांचा अंदाज फेल ठरवत भाजपने ही उमेदवारी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना जाहीर केली आहे. भाजप शिंदे सेना तसेच अजित पवार यांची राष्ट्रवादी अशा महायुतीच्या माध्यमातून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविल्या जाणार असल्यामुळे आणि सोलापुरात 616 मतदारांपैकी सुमारे पावणे चारशे मतदार हे महायुतीचे असल्यामुळे राजेंद्र राऊत यांचा विजय पक्का मानला जात आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात थेट भूमिका घेतल्यामुळे त्यांचा पराभव झाला. याची उतराई होण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. तसेच आगामी होणारे विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा चिरंजीव रणवीर याच्यासाठी तयारी केली जाणार आहे. पंढरपूरचे आदित्य फत्तेपूरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडे नगण्य मते असल्यामुळे सध्या तरी महायुतीला ही लढत एकेरी वाटत आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या अर्जाची छाननी होणार असून 4 जून पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत असून 18 जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून 22 जून रोजी याची मतमोजणी होणार आहे.

Previous Post

किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

Next Post

सोलापूर रेल्वे विभागाची मोठी झेप! OHE सुधारणा कामांना वेग; यार्डातील नवीन ROB बांधकामालाही मिळणार गती

Related Posts

दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा त्यांचा हक्कच – दिव्यांग आयुक्त सत्यजित बडे
Blog

दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा त्यांचा हक्कच – दिव्यांग आयुक्त सत्यजित बडे

June 1, 2026
ढोल ताशांच्या गजरात डेक्कन क्वीनचा 97 वा वाढदिवस साजरा..!

May 31, 2026
सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता
Blog

सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

May 31, 2026
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापौरांकडून अभिवादन
Blog

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापौरांकडून अभिवादन

May 31, 2026
Next Post
सोलापूर रेल्वे विभागाची मोठी झेप! OHE सुधारणा कामांना वेग; यार्डातील नवीन ROB बांधकामालाही मिळणार गती

सोलापूर रेल्वे विभागाची मोठी झेप! OHE सुधारणा कामांना वेग; यार्डातील नवीन ROB बांधकामालाही मिळणार गती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा त्यांचा हक्कच – दिव्यांग आयुक्त सत्यजित बडे

दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा त्यांचा हक्कच – दिव्यांग आयुक्त सत्यजित बडे

June 1, 2026
ढोल ताशांच्या गजरात डेक्कन क्वीनचा 97 वा वाढदिवस साजरा..!

ढोल ताशांच्या गजरात डेक्कन क्वीनचा 97 वा वाढदिवस साजरा..!

June 1, 2026
वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!

वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!

June 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026