• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आज ठाण्यात राज ठाकरे यांची तोफ कडाडणार

Yes News Marathi by Yes News Marathi
April 12, 2022
in मुख्य बातमी
0
आज ठाण्यात राज ठाकरे यांची तोफ कडाडणार
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मंगळवार (दि. 12 एप्रिल)रोजी ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची मनसे सैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. सुमारे ४० हजारहून अधिकचा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता मनसेकडून वर्तविली जात आहे. तसेच, मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या शाब्दीक वादानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात ‘उत्तरसभा’ अशा आशयाचे फलक उभारले आहे. त्यामुळे राज ठाकरे सभेत काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सभेची तयारी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सुरू – गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मशींदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या. त्यानंतर राज ठाकरे यांची अचानक ९ एप्रिलला ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली. परंतु, चैत्र नवरात्रौत्सव आणि गडकरी रंगायतन येथील एका कार्यक्रमामुळे पोलिसांनी ही परवानगी नाकारली होती. अखेर १२ एप्रिल आज डॉ. मूस मार्गावर ही सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सभेची तयारी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झालेली आहे.

मनसेचे ५०० ते ६०० स्वयंसेवक या सभेसाठी उपस्थित असतील – राज ठाकरे यांचे २०० चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांच्या रॅलीत आगमन होणार आहे. ही रॅली ठाण्याच्या वेशीवरून थेट सभास्थानापर्यंत म्हणजेच डॉ. मूस मार्गापर्यंत असणार आहे. असे मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या सभेस ३५ ते ४० हजारहून अधिकचा जनसमुदाय या सभेस उपस्थित असणार आहे. मुंबई तसेच पालघर जिल्ह्यातून येणार या बसगाड्या, मोठी वाहने साकेत आणि आनंदनगर टोलानाका येथे उभ्या केल्या जाणार आहे. मनसेचे ५०० ते ६०० स्वयंसेवक या सभेसाठी उपस्थित असतील. सभेचे व्यवस्थापन या स्वयंसेवकांकडे असणार आहे.

Previous Post

पुणे नगर महामार्गावर अपघात; एक ठार, २५ प्रवासी जखमी

Next Post

आजपासून राज्यावर वीजसंकट; कोळसा नसल्याने भारनियमन होणार

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
आजपासून राज्यावर वीजसंकट; कोळसा नसल्याने भारनियमन होणार

आजपासून राज्यावर वीजसंकट; कोळसा नसल्याने भारनियमन होणार

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026