• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डब्ल्यु.आय.टी.च्या प्रा. नागेश तंबाके यांना पीएच.डी.

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2025
in इतर घडामोडी
0
डब्ल्यु.आय.टी.च्या प्रा. नागेश तंबाके यांना पीएच.डी.
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डब्ल्यु.आय.टी.) येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील प्रा. नागेश तंबाके यांनी “डेटा ड्रिव्हन कंडिशन मॉनिटरिंग ऑफ सी.एन.सी. हॉबिंग कटर : अ मशीन लर्निंग अ‍ॅप्रोच” या विषयावर सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी मिळवली आहे.

डॉ. भाग्येश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा. लि. यांच्या प्रायोजकत्वाखाली पार पडलेल्या या संशोधनातून औद्योगिक यंत्रसामग्रीचे रिअल-टाइम निरीक्षण करून बिघाड कमी करणे, खर्च व ऊर्जा बचत साधणे आणि सुरक्षितता वाढविणे शक्य झाले आहे.

डॉ. तंबाके यांनी संशोधन काळात ५ आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध प्रकाशित केले असून त्यापैकी ३ एस.सी.आय. तर २ स्कोपस निर्देशांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच, विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत त्यांना विशेष पारितोषिक मिळाले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त, प्राचार्य डॉ. विजय आठवले आणि विभागप्रमुखांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

पूरग्रस्त मलिकपेठ गावात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची पाहणी; तातडीच्या मदतीचे निर्देश

Next Post

सीना नदीचा तांडव महापुरात लाखो एकर शेतजमिनीधारकांना आस्थाच्या वतीने रोटी,कपडा व जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सीना नदीचा तांडव महापुरात लाखो एकर शेतजमिनीधारकांना आस्थाच्या वतीने रोटी,कपडा व जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा

सीना नदीचा तांडव महापुरात लाखो एकर शेतजमिनीधारकांना आस्थाच्या वतीने रोटी,कपडा व जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026