• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पूरग्रस्त मलिकपेठ गावात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची पाहणी; तातडीच्या मदतीचे निर्देश

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2025
in इतर घडामोडी
0
पूरग्रस्त मलिकपेठ गावात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची पाहणी; तातडीच्या मदतीचे निर्देश
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दिनांक 29:- मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे मागील काही दिवसात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार सचिन मुळीक उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील प्रत्यक्ष भेटी दरम्यान ज्या घरांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे नुकसान झाले आहे, अशा घरांना दोन दिवसांत प्रत्येकी दहा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले.

ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या फूड पॅकेट्स, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व अन्य मदतीबाबत विचारणा केली. ग्रामस्थांनी प्रशासनाकडून मदत मिळत असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या घरी थांबून महिलांशी अत्यंत नम्रतेने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. व प्रशासन आपल्याला सर्व प्रकारचे मदत करेल असे त्यांनी सांगितले. मलिकपेठ येथील पुलावर जाऊन त्यांनी पाण्याच्या पातळीची माहिती घेतली तसेच झालेल्या नुकसानीचा आढावा तहसीलदारांकडून घेतला. व स्थानिक प्रशासनाने अत्यंत दक्ष राहून सर्व पूरग्रस्तांना मदतीचे काटेकोर नियोजन करावे, असेही त्यांनी सुचित केले.

Previous Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध

Next Post

डब्ल्यु.आय.टी.च्या प्रा. नागेश तंबाके यांना पीएच.डी.

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
डब्ल्यु.आय.टी.च्या प्रा. नागेश तंबाके यांना पीएच.डी.

डब्ल्यु.आय.टी.च्या प्रा. नागेश तंबाके यांना पीएच.डी.

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026