• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यालय OLX वर विक्रीला

Yes News Marathi by Yes News Marathi
December 18, 2020
in मुख्य बातमी
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यालय OLX वर विक्रीला
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय चक्क OLX वर विक्रीला टाकत त्याची किंमत ७.५ कोटी रुपये सांगण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील कार्यालयाचा फोटो OLX वर टाकत त्याची विक्री किंमत ७.५ कोटी रुपये सांगण्यात आली. या जाहिरातीत कार्यालयाच्या आतील माहिती, खोल्या आणि पार्किंगच्या सुविधेबद्दलही सांगण्यात आलं आहे. हे प्रकरण पोलिसांकडे आल्यानंतर OLX वरुन मोदींच्या कार्यालय विक्रीची जाहिरात हटवण्यात आली आहे.

पोलिसांकडून कारवाईची माहिती
वाराणसी पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर करुन या प्रकरणात कारवाई केली आहे. चार जणांना ताब्यात घेतलं असून एका अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय वाराणसी येथील भेलूपूर पोलीस ठाणे हद्दीतील जवाहर नगर परिसरात आहे.

Previous Post

तिहेरी तलाकचा कायदा अटकपूर्व जामीन देण्याच्या आड नाही- सुप्रीम कोर्ट

Next Post

काँग्रेसने केलेल्या पापाचं प्रायश्चित म्हणजे नवे कृषी कायदे : नरेंद्र मोदी

Related Posts

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026
आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!
मुख्य बातमी

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

July 27, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026
वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
Next Post
काँग्रेसने केलेल्या पापाचं प्रायश्चित म्हणजे नवे कृषी कायदे : नरेंद्र मोदी

काँग्रेसने केलेल्या पापाचं प्रायश्चित म्हणजे नवे कृषी कायदे : नरेंद्र मोदी

ताज्या बातम्या

माढ्यातील 70 वर्षीय वृध्द आरोपीला तब्बल 6 वर्षानंतर जामीन

माढ्यातील 70 वर्षीय वृध्द आरोपीला तब्बल 6 वर्षानंतर जामीन

July 29, 2026
राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….

राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….

July 29, 2026
आषाढी वारीत धर्मादाय रुग्णालयांची वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा; ९ हजार ८४४ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

आषाढी वारीत धर्मादाय रुग्णालयांची वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा; ९ हजार ८४४ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

July 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026