• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023;पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 21, 2023
in इतर घडामोडी
0
प्रधानमंत्री पीक विमा योजना: शेतकऱ्यांसाठी दिलासा/Pradhan Mantri Crop Insurance Scheme

प्रधानमंत्री पीक विमा योजना: शेतकऱ्यांसाठी दिलासा

0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि. 21 (जिमाका) :- प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023 मध्ये राज्यात पिक विमा एक रुपयामध्ये भरून मिळणार आहे. जिल्हयामध्ये रब्बी हंगाम साठी गहू (बागायत) पिकासाठी रक्कम रू.33000/-, ज्वारी (बागायत) पिकासाठी रक्कम रू.32500/- व ,ज्वारी (जिरायत) पिकासाठी रक्कम रू.23000/-, हरभरा पिकासाठी रक्कम रू.30000/-, उन्हाळी भूईमुग पिकासाठी रक्कम रू.40000/- ,व रब्बी कांदा पिकासाठी रक्कम रू.65000/- ,एवढी विमा संरक्षित रक्कम आहे. विमा भरण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक , सातबारा व आठ अ उतारे स्वयंघोषणापत्र इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई पिक पहाणी मध्ये करावी .

विमा योजनेचा विमा भरलेल्या पिकात आणि ई पिक पहाणी मध्ये नोंदविलेल्या पिकात काहि तफावत आढळल्यास ई पिक पहाणी मध्ये नोंदविलेले पीक अंतिम ग्राह्य धरण्यात येते . योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी रब्बी ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर , गहू , हरभरा, कांदा पिकासाठी 15 डिसेंबर तर उन्हाळी भुईमूग पिकासाठी 31 मार्च अंतिम मुदत असणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

विमा संरक्षणाच्या बाबी मध्ये पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट ही विचारात घेतली जाते. त्यामध्ये खालील जोखमींचा समावेश होतो.

पीक पेरणीपूर्व किंवा लागवण पुर्व नुकसानी मध्ये अपूरा पाऊस हवामानातील इतर प्रतिकुल घटकामुळे अधिसुचित पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी लागवड होऊ शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे.

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर पावसातील खंड दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या 50 टक्क्याहून अधिक गट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय आहे.

काढणी पश्चात चक्रीवादळ अवेळी पाऊस यामुळे कापणी किंवा काढणी नंतर सुकविण्यासाठी शेतात पसरून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास अधिसुचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते. काढणी पश्चात नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिकांचे आकस्मिक नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत याबाबत केद्र शासनाच्या पिक विमा ॲपवर संबंधीत विमा कंपनी कृषी किंवा महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे. यात नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते.

संपर्ण हंगामातील विविध कारणामुळे अधिसुचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उत्पादनात उंबरठा उत्पादनापेक्षा घट आल्यास नुकसान भरपाईची रक्कम अंतिम केली जाते.

या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्तात्रय गावसाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.

Tags: Pradhan Mantri Pik Bima Yojana
Previous Post

श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छतेच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

कार्तिकीची वारी निमित्त “कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी “या उपक्रमाचे आयोजन

Related Posts

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !
इतर घडामोडी

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

September 29, 2026
श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न
इतर घडामोडी

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!
इतर घडामोडी

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

September 29, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 29, 2026
विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा
इतर घडामोडी

विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

September 29, 2026
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय
इतर घडामोडी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

September 29, 2026
Next Post
कार्तिकीची वारी निमित्त “कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी “या उपक्रमाचे आयोजन

कार्तिकीची वारी निमित्त "कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी "या उपक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

September 29, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026