• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रभु श्रीरामाचा परमस्नेही निषादराज – निरूपणकार घळसासी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 3, 2023
in इतर घडामोडी
0
प्रभु श्रीरामाचा परमस्नेही निषादराज – निरूपणकार घळसासी
0
SHARES
1
VIEWS

दिवाळीपूर्व विवेकाच्या अमृतवाणीचा शुभारंभ

सोलापूर – मैत्रीतून स्नेह जपणारे प्रभु श्रीराम आणि निषादराज यांच्यामध्ये अदभुत प्रेम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने आयोजित पुना गाडगीळ प्रायोजित दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणीच्या पहिल्या दिवशी ते बोलत होते. लोकमान्य टिळक सभागृह (अॅम्फी थिएटर) मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ जयेश दर्बी कले्नशनचे गिरीष दर्बी यांच्या हस्ते करण्यात आला.

रामायण काळात प्रभु श्रीरामाच्या आधी निषादराज यांचा राज्याभिषेक झाला त्यानंतरच श्री रामाचा आयोध्येत राज्याभिषेक झाला. यावरूनच प्रभु श्रीरामाने आपली मैत्री निषादराज गुहा याच्याशी स्नेहपूर्ण कशी केली आणि त्यांची मैत्री टोकाच्या समर्पणाला कशी जाते याचाच प्रत्यय येतो. मैत्री शिवाय मार्ग नाही शब्दाचे मोल पाळणे हेच आध्यात्म आहे. रामचरित मानस हा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे. प्रत्येकाने आपल्या घरात रामचरित मानस ठेवलाच पाहिजे ज्या घरात रामचरित मानस आहे त्या घरात सुख शांतता नांदते. प्रभु श्रीराम वनसावाला जाताना निषादराज गुहा यांची भेट होते त्या भेटीचे रूपांतर मैत्री आणि स्नेहात होते. त्यातूनच भरत शत्रुघ्न यांना निषादराज यांच्या रूपात लक्ष्मण दिसतात तर भरतच्या रूपात निषादराज यांना प्रभु श्रीराम दिसतात असा अनोखा स्नेह निर्माण होतो. साधा भक्तही भगवंताला मार्ग कसा दाखवतो हेच निषादराज यांच्यामधून दिसून येते. प्रभु श्रीराम स्नेही निषादराज या विषयावर आपल्या रसाळवाणीतून ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी राम आणि निषादराज यांच्या भेटीतील सान्निध्यातील प्रसंगाचे विवेचन केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने तीन दिवस विवेकाची अमृतवाणीचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या पहिल्या दिवशीच सकाळी 6. 25 वा. रसिक श्रोत्यांनी अॅम्फी थिएटर भरून गेले होते. प्रारंभी जयेश दर्बी कले्नशनचे गिरीष दर्बी यांच्या हस्ते विवेकजी घळसासी यांना पुष्पहार घालून अमृतवाणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर, हास्यसम्राट प्रा.दिपक देशपांडे, कार्यवाह प्रशांत बडवे, अमोल धाबळे, गुरू वठारे, पुना गाडगीळचे जितेंद्र जोशी, अविनाश महागांवकर, शहाजी पवार, सुयश गुरूकुलचे केशव शिंदे, आर्यन क्रिएशनचे विनायक होटकर आदी उपस्थित होते. विवेकाची अमृतवाणीच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि. 4 नोव्हेंबर रोजी श्रीराम सेवक असलेल्या केवट यांच्यावर विवेचन होणार आहे.

Previous Post

दिव्यांगातील दिव्यत्वाचे सुखद दर्शन – स्वाती हेरकल

Next Post

बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

Related Posts

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??
इतर घडामोडी

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

September 16, 2026
राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….
इतर घडामोडी

राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

September 16, 2026
कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा
इतर घडामोडी

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती
इतर घडामोडी

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026
गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा
इतर घडामोडी

गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा

September 15, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!
इतर घडामोडी

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026
Next Post
बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

ताज्या बातम्या

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६”  अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६” अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

September 16, 2026
जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

September 16, 2026
राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

September 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026